लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

पहिलीच्या प्रवेशासाठी मुख्याध्यापक, लिपिकाने घेतली लाच; ‘एसीबी’ने केली कारवाई - Marathi News | The headmaster, the clerk took bribes for admission to the first standard; ACB took action | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पहिलीच्या प्रवेशासाठी मुख्याध्यापक, लिपिकाने घेतली लाच; ‘एसीबी’ने केली कारवाई

‘एसीबी’ने लिपिक आणि मुख्याध्यापक या दोघांविरुद्ध कारवाई करून ताब्यात घेण्यात आले. ...

अवैध वाळू वाहतुकीविरोधात तहसीलदार उतरले रस्त्यावर; पाठलाग करून टिप्पर पकडला - Marathi News | Tehsildar on streets against illegal sand transport; The tipper was chased and caught | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अवैध वाळू वाहतुकीविरोधात तहसीलदार उतरले रस्त्यावर; पाठलाग करून टिप्पर पकडला

महसूल पथकाने जवळपास ७ ते १० किमी सिनेस्टाईल पाठलाग करत टिप्पर ताब्यात घेतले. ...

पंढरपूर दर्शनानंतर गावी परतणाऱ्या वृद्ध वारकऱ्याचा बसमध्ये मृत्यू - Marathi News | An old man returning home after Darshan of Pandharpur died in a bus | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पंढरपूर दर्शनानंतर गावी परतणाऱ्या वृद्ध वारकऱ्याचा बसमध्ये मृत्यू

अकोला येथील वारकऱ्याचा बसमध्ये मृत्यू झाल्याचे गंगाखेड तालुक्यातील सुरळवाडी येथे उघडकीस आले ...

वळण रस्त्यावर दुचाकी घसरून एकाचा जागीच मृत्यू  - Marathi News | One died on the spot after the two-wheeler fell on the turn of road | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :वळण रस्त्यावर दुचाकी घसरून एकाचा जागीच मृत्यू 

यात एकजण गंभीर जखमी झाला आहे ...

उसाला क्विंटलमागे फक्त १० रुपये वाढ; केंद्र सरकारच्या निर्णयाची 'स्वाभिमानी'कडून होळी - Marathi News | Sugarcane increased by Rs 10 per quintal; Holi by Farmers' Union respecting the Central Government's decision | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :उसाला क्विंटलमागे फक्त १० रुपये वाढ; केंद्र सरकारच्या निर्णयाची 'स्वाभिमानी'कडून होळी

उत्पादक शेतकऱ्याला केंद्र सरकारने एफआरपीमध्ये क्विंटलला फक्त दहा रुपये वाढ ...

तेरा पोलीस अधिकाऱ्यांची परभणी जिल्ह्याबाहेर बदली, दहा नवीन अधिकारी जिल्ह्यात येणार - Marathi News | Thirteen police officers from outside Parbhani district, ten new officers will come to the district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :तेरा पोलीस अधिकाऱ्यांची परभणी जिल्ह्याबाहेर बदली, दहा नवीन अधिकारी जिल्ह्यात येणार

नांदेड परिक्षेत्रातील पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षकांच्या बदल्या ...

आंतरराज्य गुन्हेगारास पाठलाग करून पकडले; २० गुन्ह्यांची झाली उकल - Marathi News | Interstate criminal chased and apprehended; 20 crimes were solved | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :आंतरराज्य गुन्हेगारास पाठलाग करून पकडले; २० गुन्ह्यांची झाली उकल

साथीदारांसह मिळून जवळपास २० ठिकाणच्या गुन्ह्याची कबुली दिली. ...

तरुणाकडून १४ वर्षीय मुलीस लग्नाची मागणी; पालकांनी नकार देताच नेले पळवून - Marathi News | A young man demands marriage to a 14-year-old girl; As soon as the parents refused, they took him away | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :तरुणाकडून १४ वर्षीय मुलीस लग्नाची मागणी; पालकांनी नकार देताच नेले पळवून

एका २० वर्षीय मुलाने १४ वर्षीय मुलीसोबत लग्न करून द्या, म्हणून पालकांना मागणी केली ...