लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

परभणी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आरक्षणासाठी तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न - Marathi News | Attempt of self-immolation of youth for reservation in Parbhani Collectorate area | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आरक्षणासाठी तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे, पुढील अनर्थ टळला. ...

आता बोला! पोलीस अधीक्षकांची अचानक झाडाझडती, पत्ते खेळताना आढळले आपलेच कर्मचारी - Marathi News | Speak now! Police Superintendent's raid, found his own staff playing cards | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :आता बोला! पोलीस अधीक्षकांची अचानक झाडाझडती, पत्ते खेळताना आढळले आपलेच कर्मचारी

आरसीपी प्लाटून रुममध्ये अचानक पाहणी; सात पोलिस कर्मचाऱ्यांवर केली कारवाई ...

नेत्यांना गावबंदी, सोनपेठमध्ये आमदार सुरेश वरपुडकरांची गाडी अडविली - Marathi News | Gaobandi to leaders, MLA Suresh Varpudkar's car was stopped in Sonpeth | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :नेत्यांना गावबंदी, सोनपेठमध्ये आमदार सुरेश वरपुडकरांची गाडी अडविली

छत्रपती शिवाजी चौकात त्यांची गाडी सकल मराठा समाज बांधवांनी अडविली. ...

जोपर्यंत आरक्षण नाही, तोपर्यंत निवडणूक नाहीचा निर्धार; सर्वच ३४ उमेदवारांनी घेतली माघार - Marathi News | Determination of no election unless there is reservation; All 34 candidates withdrew | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जोपर्यंत आरक्षण नाही, तोपर्यंत निवडणूक नाहीचा निर्धार; सर्वच ३४ उमेदवारांनी घेतली माघार

पूर्णा तालुक्यातील वझूर ग्रा.प.साठी ३४ जणांनी घेतले अर्ज माघारी, पूर्णा तालुक्यातील वझूर ग्रा.प.साठी ३४ जणांनी घेतले अर्ज माघारी ...

विहिरीत पडून चिमुकल्या बहीण-भावाचा मृत्यू; दसऱ्याच्या पूर्वसंध्येला कुटुंबावर शोककळा - Marathi News | Death of infant brother and sister after falling into a well; Mourning the family on the eve of Dussehra | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :विहिरीत पडून चिमुकल्या बहीण-भावाचा मृत्यू; दसऱ्याच्या पूर्वसंध्येला कुटुंबावर शोककळा

महागावातील घटना; पोलिसांनी केली घटनास्थळाची पाहणी ...

Video: परभणीकरांची पहाटे झाली ती आगीच्या वार्ताने; पाच घरांची झाली राख - Marathi News | Parbhanikar's morning was awakened by the news of fire; Five houses were reduced to ashes | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Video: परभणीकरांची पहाटे झाली ती आगीच्या वार्ताने; पाच घरांची झाली राख

शहरातील साखला प्लॉट भागात भीषण आगीत पाच घरांची राख झाली ...

शासकीय कार्यालयाच्या नावाने फसवणूक करणारा आंतरराज्यीय आरोपी अटकेत - Marathi News | Interstate accused of cheating in the name of government office arrested | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :शासकीय कार्यालयाच्या नावाने फसवणूक करणारा आंतरराज्यीय आरोपी अटकेत

एप्रिलमध्ये केला होता व्यापाऱ्यास लुबाडून परभणीत गुन्हा ...

जागा एक, उमेदवारी अख्ख्या गावाची; मराठा आरक्षणासाठी ग्रामपंचायत निवडणुकीत गांधीगिरी - Marathi News | Seat one candidate whole village; Gandhigiri in village panchayat pot election for Maratha reservation | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जागा एक, उमेदवारी अख्ख्या गावाची; मराठा आरक्षणासाठी ग्रामपंचायत निवडणुकीत गांधीगिरी

मराठा आरक्षणासाठी चाटे पिंपळगावच्या ग्रामस्थांनी घेतला निर्णय ...