लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

'मी जिंवत आहे!'; कृषी अधिकाऱ्याने कामावर कार्यरत ६ मजुरांना दाखविले मयत - Marathi News | Parabhani Agriculture officer showes 6 working laborers dead | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'मी जिंवत आहे!'; कृषी अधिकाऱ्याने कामावर कार्यरत ६ मजुरांना दाखविले मयत

मजुरांच्या आंदोलनानंतर कामावर रुजू होण्याचे दिले आदेश ...

शेतमालकाच्या त्रासाला कंटाळून सालगड्याची आत्महत्या; दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | farm worker committed suicide after being fed up with the trouble of the farm owner | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :शेतमालकाच्या त्रासाला कंटाळून सालगड्याची आत्महत्या; दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पोखर्णी शेत शिवारातील घटना; या प्रकरणी दैठणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

उसाला प्रांतबंदी निर्णयाची स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून होळी - Marathi News | Holi from Swabhaimani Shetkari Sanghatana of sugarcane provincial ban decision | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :उसाला प्रांतबंदी निर्णयाची स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून होळी

राज्यातील ऊस या पिकाला राज्य सरकारने प्रांत बंदी लावली आहे. परिणामी, हा निर्णय ऊस उत्पादकांवर अन्यायकारक ठरणार आहे. ...

राज्याबाहेर ऊस नेण्यास बंदी, निर्णयाचा निषेधार्थ मंत्र्याच्या प्रतिमेस जोडेमारो आंदोलन   - Marathi News | Ban on taking sugarcane out of the state, Protest against the decision to attach the image of the minister | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :राज्याबाहेर ऊस नेण्यास बंदी, निर्णयाचा निषेधार्थ मंत्र्याच्या प्रतिमेस जोडेमारो आंदोलन  

राज्य सरकारने हा निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी ...

वीज गेल्याने पालकमंत्री उद्घाटन कार्यक्रमात ताटकळले; कनिष्ठ विद्युत अभियंता निलंबित - Marathi News | The guardian minister was stunned at the inauguration program due to a sudden power outage; Junior Electrical Engineer suspended | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :वीज गेल्याने पालकमंत्री उद्घाटन कार्यक्रमात ताटकळले; कनिष्ठ विद्युत अभियंता निलंबित

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमप्रसंगी कर्तव्यात कसूर केल्याने कारवाई ...

हवामान बदलानुसार रबी पिकांचे नियोजन करावे - Marathi News | Rabi crops should be planned according to climate change | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हवामान बदलानुसार रबी पिकांचे नियोजन करावे

या वर्षी खरीप हंगामात पाऊसाचे प्रमाण कमी राहीले असुन पडणाऱ्या पावसात खंड पडला, यामुळे खरीप पीकाच्‍या वाढीवर परिणाम झाला आहे. ...

घरगुती भांडणातून पतीने पहिल्या पत्नीच्या मदतीने केला दुसऱ्या पत्नीचा खून - Marathi News | In a domestic dispute, the husband killed the second wife with the help of the first wife | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :घरगुती भांडणातून पतीने पहिल्या पत्नीच्या मदतीने केला दुसऱ्या पत्नीचा खून

कालव्यातील मृतदेह प्रकरणात १२ तासात लावला पोलीसांनी छडा ...

परभणी कृषी विद्यापीठाच्या करडई संशोधन केंद्रास राष्‍ट्रीय पुरस्‍कार - Marathi News | National Award to safflower Research Center of Parbhani Agricultural University | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :परभणी कृषी विद्यापीठाच्या करडई संशोधन केंद्रास राष्‍ट्रीय पुरस्‍कार

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयीत करडई संशोधन प्रकल्पास राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट संशोधन केंद्राचा पुरस्कार ...