लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

परभणी येथे शासकीय वसतीगृहातील मुलींचा विविध मागण्यांसाठी  जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा - Marathi News | A rally on the District Collectorate for various demands of girls in the government hostel at Parabhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी येथे शासकीय वसतीगृहातील मुलींचा विविध मागण्यांसाठी  जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

शासकीय वसतिगृहातील मुलींनी आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी जिल्हाधिका-यांनी त्यांचे निवेदन स्वीकारून वसतिगृहास भेट देण्याचे आश्वासन दिले. ...

परभणीत शिवसेनेने महावितरण कार्यालयाला ठोकले टाळे, लेखी आश्वासनानंतरच घेतले आंदोलन मागे - Marathi News | The Shivsena took away the office of the Mahavitaran office, after the written assurance | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत शिवसेनेने महावितरण कार्यालयाला ठोकले टाळे, लेखी आश्वासनानंतरच घेतले आंदोलन मागे

शेतक-यांना कृषीपंपाच्या वीज जोडण्या देण्यात याव्यात, यासह विविध मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने सकाळी महावितरणच्या मुख्य कार्यालयाला टाळे ठोकून आंदोलन करण्यात आले. तब्बल चार तास चालेल्या या आंदोलनाने  विभागाच्या अधिका-यांची चांगलीच गोची झाली. ...

१९ कोटीच्या लक्ष्मीनगर - पूर्णा रस्त्याच्या कामाची गती मंदावली; सार्वजनिक बांधकामविभागाचे दुर्लक्ष - Marathi News | 19 crore Laxminagar-Purna road work slowed down; Ignored by Public Works Department | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :१९ कोटीच्या लक्ष्मीनगर - पूर्णा रस्त्याच्या कामाची गती मंदावली; सार्वजनिक बांधकामविभागाचे दुर्लक्ष

पूर्णा तालुक्यातील झिरोफाट्यापासून पुर्णेकडे जाणा-या रस्त्यावरील लक्ष्मीनगर ते पूर्णा या १०.६० किमी डांबरी रस्त्याच्या कामासाठी तब्बल १९ कोटी ४ लाख रुपयांचा निधी उपलब्ध आहे. मात्र, एक वर्षानंतरही या कामाला म्हणावी तशी गती मिळली नाही. ...

सहा महिन्यानंतर परभणी महापालिकेच्या विषय समित्यांची महापौरांकडून घोषणा  - Marathi News | The announcement from the mayor of Parbhani Municipal Corporation subject | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सहा महिन्यानंतर परभणी महापालिकेच्या विषय समित्यांची महापौरांकडून घोषणा 

महापालिकेतील विविध विभागांचा कारभार सोयीचा व्हावा, यासाठी ७ विषय समित्यांची घोषणा महापौर मीना वरपूडकर यांनी केली आहे. ...

पावसाळा जाऊन हिवाळा आला; तरी ही सेलू येथील शेतक-यांना पाणीस्त्रोत अधिग्रहणाचा मोबदला मिळेना  - Marathi News | the farmers from Selu yet not got compensation from the water supply acquisition | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पावसाळा जाऊन हिवाळा आला; तरी ही सेलू येथील शेतक-यांना पाणीस्त्रोत अधिग्रहणाचा मोबदला मिळेना 

उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण झाल्याने प्रशासनाने संबंधित गावातील पाण्याचे स्त्रोत अधिग्रहण करून ग्रामस्थांची तहान भागविली. मात्र, पाण्याचे स्त्रोत अधिग्रहण केलेल्या शेतक-यांना अद्यापही अधिग्रहणाचा मोबदला मिळालेला नाही. ...

परभणीत साडे सात लाखाची चोरी; कुलुपबंद घरात खिडकीचे गज वाकवत केला प्रवेश - Marathi News | Parbhani stole seven and a half lakhs of rupees; In the locked house, the window gauge has been tilted | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत साडे सात लाखाची चोरी; कुलुपबंद घरात खिडकीचे गज वाकवत केला प्रवेश

शहरातील जुना पेडगावरोड परिसरातील वैभवनगर भागात गुरुवारी मध्यरात्री चोरट्यानी घराच्या खिडकीचे गज वाकवून आत प्रवेश करीत कपाटातील १५ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह अडीच लाख रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. ...

मानवत तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबियांचे प्रशासनाकडून सर्वेक्षण पूर्ण - Marathi News | The families of suicidal farmers in Manavat taluka have completed the survey by the administration | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मानवत तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबियांचे प्रशासनाकडून सर्वेक्षण पूर्ण

मानवत तालुक्यातील ४९ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांचा तालुका प्रशासनाच्या वतीने विविध मुद्यांवर सर्वे केला असून या माहितीचे संकलन पूर्ण झाले आहे. ...

माथाडी कायद्याची अंमबजावणी करण्यासाठी परभणीत हमालांनी काढला मोर्चा - Marathi News | coolie march In parabhani city for the implementation of Mathadi law | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :माथाडी कायद्याची अंमबजावणी करण्यासाठी परभणीत हमालांनी काढला मोर्चा

हमाल - माथाडी कायद्याची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी संपावर गेलेल्या हमालांनी आज सकाळी मोंढा बाजारपेठेतून मोर्चा काढून संपाची तीव्रता आणखी वाढविली. ...