लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

नगरविकास सचिवांनी परभणीतील दुकानांचे सील काढण्याचे आदेश दिल्याने व्यापार्‍यांचे आंदोलन मागे  - Marathi News | Following the order of the urban development secretary to remove sewage shops in Parbhani shops, traders back the movement | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :नगरविकास सचिवांनी परभणीतील दुकानांचे सील काढण्याचे आदेश दिल्याने व्यापार्‍यांचे आंदोलन मागे 

एलबीटीच्या थकबाकी वसुलीसाठी महानगरपालिकेने शहरातील ४ दुकानांना लावलेले सील नगरविकास विभागाचे सहसचिव पी.जी.जाधव  यांच्या आदेशानंतर सोमवारी सायंकाळी काढण्यात आले. त्यानंतर व्यापार्‍यांनी ८ डिसेंबरपासून सुरु केलेले आंदोलन मागे घेतले. ...

भाजपचे लोकप्रतिनिधी नसल्याने परभणी जिल्ह्यावर अन्याय - खासदार जाधव - Marathi News | The injustice of Parbhani district due to lack of BJP representatives - MP Jadhav | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :भाजपचे लोकप्रतिनिधी नसल्याने परभणी जिल्ह्यावर अन्याय - खासदार जाधव

जिल्ह्यात भाजपचे लोकप्रतिनिधी नसल्याने जिल्ह्यावर अन्याय होत आहे. यातूनच विदर्भ - मराठवाड्याच्या विशेष योजनेच्या पॅकेजमधून जिल्ह्याला वगळण्यात आले आहे असा सणसणीत आरोप खासदार बंडू जाधव यांनी आज केला. ते शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नांवर शिवेसेनेतर्फे जि ...

शेगाव : दुचाकी अपघातात परभणीचा युवक ठार  - Marathi News | Shegaon: Parbhani youth killed in a two-wheeler accident | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेगाव : दुचाकी अपघातात परभणीचा युवक ठार 

शेगाव: शेगाव-खामगाव रस्त्यावरील कनारखेड फाट्यावर सकाळी ६.३0 वाजता परभणी जिल्ह्यातील युवकाला एका अज्ञात वाहनाने उडवले. त्यात जबर मार लागून युवकाचा घटनास्थळी मृत्यू झाला.  ...

सोनपेठकरांचे खड्ड्यात बसून आंदोलन; रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची केली मागणी - Marathi News | Movement of the Sonpethkar, Demand for the road pavement | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सोनपेठकरांचे खड्ड्यात बसून आंदोलन; रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची केली मागणी

सोनपेठ तालुक्यातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या मागणीसाठी आज सोनपेठकरांनी खड्ड्यात बसून अनोखे आंदोलन केले. ...

रस्त्यावरील खड्ड्यात लावली बेशरमाची रोपे; जिंतूर येथे  युवक काँग्रेसकडून खड्डेमुक्त घोषणेचा निषेध - Marathi News | Blind-roasting plants in the pothole; Youth Congress condemns patch-free declaration at Jitanoor | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :रस्त्यावरील खड्ड्यात लावली बेशरमाची रोपे; जिंतूर येथे  युवक काँग्रेसकडून खड्डेमुक्त घोषणेचा निषेध

येथील युवक काँग्रेसच्या वतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री चंदक्रांत पाटील यांच्या महाराष्ट्र खड्डामुक्त घोषणेचा निषेध करून शनिवारी जिंतूर तालुक्यातील शेख पाटीजवळ जिंतूर- परभणी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये बेशरमाची रोपे लावून अनोखे आंदोलन केले़ ...

गंगाखेड न्यायालयाच्या सर्च वारंट मुळे सोळा ऊसतोड कामगारांची मुकदमाच्या तावडीतुन झाली सुटका - Marathi News | Gangadhar court seeks warrant for sixteen unprotected workers | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :गंगाखेड न्यायालयाच्या सर्च वारंट मुळे सोळा ऊसतोड कामगारांची मुकदमाच्या तावडीतुन झाली सुटका

सोळा ऊसतोड कामगार व त्यांच्या मुलांना पुजारी तांडा येथे मुकदमाने डांबुन ठेवले असल्याची तक्रार गंगाखेड प्रथम वर्ग न्यायालयात दाखल करण्यात आली होती. यानंतर न्यायालयाच्या सर्च वारंट वरून पोलिसांनी  त्या कामगारांची सुटका करून त्यांना आज न्यायालयासमोर हजर ...

सेलू तालुक्यात महावितरणने २३०० कृषी पंपाचा वीज पुरवठा तोडला - Marathi News | In Selu taluka, Mahavitaran broke the power supply of 2300 paddy | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सेलू तालुक्यात महावितरणने २३०० कृषी पंपाचा वीज पुरवठा तोडला

सेलू तालुक्यात महावितरणने थकबाकी वसूली मोहीम हाती घेतली असून आतापर्यंत सुमारे २३०० ग्राहकांचा वीज पुरवठा तोडला आहे.तर १४ कृषी पंपधारकाकडून २६ लाख रूपयांची वसूली करण्यात आली आहे. ...

गंगाखेड येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत तिघे जखमी दोघांची प्रकृती गंभीर - Marathi News | At least three people were injured in an unknown vehicle in Gangakhed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :गंगाखेड येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत तिघे जखमी दोघांची प्रकृती गंभीर

अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तिघे जखमी झाल्याची घटना आज चार वाजेच्या सुमारास गंगाखेड परळी राज्य महामार्गावर निळा पाटीजवळ घडली. यातील दोन जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ...