लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

शेळीला धक्का लागल्याच्या कारणावरून भावंडांना बेदम मारहाण; पूर्णा येथील घटना   - Marathi News | attack on sibling at purna | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :शेळीला धक्का लागल्याच्या कारणावरून भावंडांना बेदम मारहाण; पूर्णा येथील घटना  

रस्त्यावरील शेळीला दुचाकीचा धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोघा भावंडांना बेदम मारहाण करण्यात आली. ...

परभणी : शेतकऱ्यांचे एक कोटी ८१ लाख रुपये थकले - Marathi News | Parbhani: The farmers' tired of one crore 81 lakh rupees | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : शेतकऱ्यांचे एक कोटी ८१ लाख रुपये थकले

मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डामध्ये सुरु करण्यात आलेल्या हमीभाव तूर खरेदी केंद्रावर तूर विक्री करून महिनाभराचा कालावधी उलटला तरी अद्याप शेतकºयांचे १ कोटी ८१ लाख रुपये मिळालेले नाहीत. ...

चालत्या बसमध्ये मुख्याध्यापकाचा मृत्यू - Marathi News | Headmaster's death in moving bus | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :चालत्या बसमध्ये मुख्याध्यापकाचा मृत्यू

चालत्या बसमध्ये ºहदयविकाराचा झटका आल्याने पालम तालुक्यातील पेठपिंपळगाव जि.प. शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी नरवटे यांचा २३ मार्च रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास मृत्यू झाला. ही घटना पालम ते गंगाखेड प्रवासादरम्यान घडली. ...

परभणी जि.प.ची सभा: खोटे गुन्हे मागे घेण्याचा ठराव - Marathi News | Parbhani ZP meeting: Resolution of withdrawing false cases | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जि.प.ची सभा: खोटे गुन्हे मागे घेण्याचा ठराव

दहावीच्या परीक्षेतील पेपर फुटीची बातमी छापल्या प्रकरणी पत्रकारांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी घेण्यात आला. ...

परभणी जिल्हा रुग्णालयात १२ वर्षानंतर सुरू झाला स्त्री रुग्ण विभाग - Marathi News | After 12 years of operation in Parbhani District Hospital, the women patients department | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्हा रुग्णालयात १२ वर्षानंतर सुरू झाला स्त्री रुग्ण विभाग

जिल्हा सामान्य रुग्णालयात तब्बल १२ वर्षानंतर स्त्री रुग्ण विभाग सुरू करण्यात आला असून, या विभागात सद्यस्थितीत २४ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे़ यामुळे महिला रुग्णांना दिलासा मिळाला आहे़ ‘लोकमत’च्या दणक्यानंतर प्रशासनाने हा विभाग सुरू केला आहे़  ...

विजेची तार अंगावर पडल्याने मुलगी जखमी; सोनपेठ येथील घटना  - Marathi News | Girl wounded due to electric wire; The incident at Sonpeth | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :विजेची तार अंगावर पडल्याने मुलगी जखमी; सोनपेठ येथील घटना 

भाऊचातांडा येथे आज सकाळी खांबावरील विद्युत तार तुटून पडल्याने एक मुलगी गंभीर जखमी झाली.  ...

परभणी :शेतकरी, शास्त्रज्ञांच्या समन्वयातून प्रगती साधावी- बी़ व्यंकटेस्वरलू - Marathi News | Parbhani: To make progress through the cooperation of farmers, scientists - B Venkateswarlu | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी :शेतकरी, शास्त्रज्ञांच्या समन्वयातून प्रगती साधावी- बी़ व्यंकटेस्वरलू

सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे़ ती गरज ओळखून शेतकरी आणि शास्त्रज्ञांनी एकत्रितपणे काम करून शेतीमधील प्रगती साधावी, जिल्हा कृषी महोत्सवाच्या माध्यमातून विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या ज्ञानाचा लाभ शेतकरी वर्गाला उपलब्ध होत आहे़, असे प्रतिपादन वसंतराव ...

परभणी : परवानगीपेक्षा अधिक वाळुचा केला उपसा - Marathi News | Parbhani: Due to Due to Liquid Due to Permission | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : परवानगीपेक्षा अधिक वाळुचा केला उपसा

मानवत तालुक्यातील वांगी येथील वाळू धक्क्यावरून १ हजार ४८० ब्रास वाळुचा अधिक उपसा झाल्याची बाब ईटीएस मोजमापात उघड झाली असून, भूमिलेखच्या अधीक्षकांनी तसा अहवाल अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे़ ...