लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

परभणी समाजकल्याण विभागाकडून महावितरणकडे ४२ लाखांचा निधी वर्ग - Marathi News | Mahavitaran has a fund of Rs 42 lakhs from Parbhani Social Welfare | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी समाजकल्याण विभागाकडून महावितरणकडे ४२ लाखांचा निधी वर्ग

समाजकल्याण विभागाने जिल्ह्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील वीज ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी ४२ लाख रुपयांचा निधी महावितरणकडे वर्ग केला आहे. ...

परभणी जिल्हा परिषदेत विद्यार्थी गणवेशाचा कोट्यवधींचा निधी पडून - Marathi News | Millions rupees fund for student uniforms are unused in Parbhani Zilla Parishad | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्हा परिषदेत विद्यार्थी गणवेशाचा कोट्यवधींचा निधी पडून

जिल्ह्यातील ९१ हजार ८७१ विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी आलेला कोट्यवधी रुपयांचा निधी वाटपाअभावी पडून असल्याचे समोर आले आहे़ शैक्षणिक सत्र संपत आले तरी विद्यार्थ्यांना शालेय गणवेश उपलब्ध झाला नसल्याने पालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. ...

परभणी जिल्हा रुग्णालयातील औषधींचा तुटवडा संपेना; रुग्णांना बसत आहे आर्थिक झळ - Marathi News | To end the scarcity of medicines in Parbhani district hospital; Patients affected financially | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्हा रुग्णालयातील औषधींचा तुटवडा संपेना; रुग्णांना बसत आहे आर्थिक झळ

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये अ‍ॅन्टीबायोटिक औषधींचा गेल्या काही महिन्यांपासून तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्णांवर उपचार करताना वैद्यकीय अधिकार्‍यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर रुग्णांना बाहेरुन औषधी खरेदी करावे लागत असल्याचे चि ...

गंगाखेड येथे शेतीच्या वादातून झालेल्या मारहाणीत सात जखमी, दोघांची प्रकृती गंभीर - Marathi News | Seven injured in an assault on farming in Gangakhed, both of them critical | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :गंगाखेड येथे शेतीच्या वादातून झालेल्या मारहाणीत सात जखमी, दोघांची प्रकृती गंभीर

शेतीच्या वादातून झालेल्या मारहाणीत सात जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास रेल्वे स्थानकाजवळील शेत शिवारात घडली. ...

आता ऊस लागवडीसाठी ट्रॅक्टरचा वापर; पालम तालुक्यात सरी ओढण्यासाठी उपयोग - Marathi News | Now the use of tractor for sugarcane cultivation; Use to summarize in Palam taluka | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :आता ऊस लागवडीसाठी ट्रॅक्टरचा वापर; पालम तालुक्यात सरी ओढण्यासाठी उपयोग

वेळ व श्रमाची बचत करण्यासाठी यावर्षी शेतकरी मोठ्या प्रमाणावर यांत्रिकीकरणाकडे वळले आहेत. याचाच एक भाग म्हणून ऊस लागवडीत ट्रॅक्टरचा वापर वाढला आहे. ...

पालम तालुक्यात बोंडअळीग्रस्त कापसाचे पंचनामे संथ गतीने - Marathi News | Pankanema slowed down the slurry of cotton seeded cotton in Palam taluka | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पालम तालुक्यात बोंडअळीग्रस्त कापसाचे पंचनामे संथ गतीने

पालम तालुक्यातील बोंडअळीग्रस्त कापूस पिकांचे पंचनामे करण्याचे काम दहा दिवसांपासून सुरू आहे़ परंतु, कर्मचारी वर्ग अपुरा असल्याने हे काम संथगतीने सुरू आहे़  ...

‘ रमाई आवास’साठी पाथरी तालुक्यात ७९२ प्रस्ताव दाखल - Marathi News | 792 proposals for 'Ramai Housing' in Pathri taluka | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :‘ रमाई आवास’साठी पाथरी तालुक्यात ७९२ प्रस्ताव दाखल

रमाई आवास घरकूल योजनेसाठी पाथरी तालुक्याला ५८४ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़ डिसेंबर अखेर यासाठी ७९२ लाभार्थ्यांचे प्रस्ताव दाखल झाले असून, या प्रस्तावांची छाननी पंचायत समितीस्तरावर सुरू आहे़  ...

परभणीत संघाच्या कार्यालयात फेकली पेट्रोलची बॉटल, पुस्तके जळाली; शहरात कडक पोलीस बंदोबस्त - Marathi News | Petrol bottles, books burned at Parbhani's Sangh's office; Hardest police settlement in the city | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत संघाच्या कार्यालयात फेकली पेट्रोलची बॉटल, पुस्तके जळाली; शहरात कडक पोलीस बंदोबस्त

भीमा कोरेगाव प्रकरणी पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान बुधवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास काही आंदोलकांनी परभणीत स्टेशनरोडवरील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाच्या खिडकीतून पेट्रोलची बॉटल टाकली. यामध्ये कार्यालयातील काही पुस्तके जळाली. उपस्थित स्वय ...