केवळ गारपिटीमुळे नुकसान झालेल्या पिकांचेच पंचनामे होत असून वादळी वारे आणि अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे केले जात नसल्याने हा दुजाभाव का? असा सवाल शेतकर्यांमधून केला जात आहे. ...
२०१७ मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांपैकी ९६ टक्के गुन्ह्यांचा यशस्वी तपास करून ही प्रकरणे निकालासाठी न्यायालयाकडे सोपविण्याची कामगिरी परभणी तालुक्यातील दैठणा आणि पूर्णा तालुक्यातील ताडकळस या दोन पोलीस ठाण्यांनी केली आहे. ...
विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन आणि संचालकांवर कारवाई करावी, या मागणीसाठी आत्मदहनाचा प्रयत्न करणार्या चौघांना आज दुपारी पोलिसांनी ताब्यात घेतले. ...
‘एक शहर एक जयंती’ या संकल्पनेतून परभणीत सार्वजनिक शिवजयंती सोहळा सोमवारी साजरा केला जात आहे़ शिवजयंतीनिमित्त काढण्यात येणाºया मिरवणुकीवर हेलीकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी होणार असल्याने ही मिरवणूक आकर्षण ठरणार आहे़ ...
गंगाखेड तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींकडे महावितरणचे सव्वा दोन कोटी रुपयांचे वीज बिल थकले आहे. त्यामुळे महावितरणने वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतली असून तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा तोडला आहे. त्यामुळे या गावा ...
उन्नत शेती-समृद्ध शेतकरी योजनेंतर्गत कृषी विभागाने केलेल्या आवाहनानुसार जिल्ह्यातील २ हजार ९०० शेतकर्यांनी या योजनेंतर्गत आपले प्रस्ताव दाखल केले. मात्र कृषी विभागाच्या किचकट प्रक्रियेमुळे एका वर्षात केवळ २४० शेतकर्यांनीच या योजनेचा लाभ घेतला. ...
बनावट खताचा पुरवठा व विक्री केल्याप्रकरणी खत कंपनीच्या मालक व वितरकासह विक्रेत्याविरुद्ध पूर्णा पोलीस ठाण्यात कृषी अधिकारी प्रभाकर इंगोले यांच्या फिर्यादीवरून १५ फेब्रुवारी रोजी गुन्हा नोंद झाला आहे. ...
जिल्ह्यात ११ ते १३ फेब्रुवारी दरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने रब्बी हंगामातील ५८ हजार १६६ हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल महसूल प्रशासनाने राज्य शासनाकडे सादर केला आहे. ...