एलबीटीच्या थकबाकी वसुलीसाठी महानगरपालिकेने शहरातील ४ दुकानांना लावलेले सील नगरविकास विभागाचे सहसचिव पी.जी.जाधव यांच्या आदेशानंतर सोमवारी सायंकाळी काढण्यात आले. त्यानंतर व्यापार्यांनी ८ डिसेंबरपासून सुरु केलेले आंदोलन मागे घेतले. ...
जिल्ह्यात भाजपचे लोकप्रतिनिधी नसल्याने जिल्ह्यावर अन्याय होत आहे. यातूनच विदर्भ - मराठवाड्याच्या विशेष योजनेच्या पॅकेजमधून जिल्ह्याला वगळण्यात आले आहे असा सणसणीत आरोप खासदार बंडू जाधव यांनी आज केला. ते शेतकर्यांच्या विविध प्रश्नांवर शिवेसेनेतर्फे जि ...
शेगाव: शेगाव-खामगाव रस्त्यावरील कनारखेड फाट्यावर सकाळी ६.३0 वाजता परभणी जिल्ह्यातील युवकाला एका अज्ञात वाहनाने उडवले. त्यात जबर मार लागून युवकाचा घटनास्थळी मृत्यू झाला. ...
येथील युवक काँग्रेसच्या वतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री चंदक्रांत पाटील यांच्या महाराष्ट्र खड्डामुक्त घोषणेचा निषेध करून शनिवारी जिंतूर तालुक्यातील शेख पाटीजवळ जिंतूर- परभणी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये बेशरमाची रोपे लावून अनोखे आंदोलन केले़ ...
सोळा ऊसतोड कामगार व त्यांच्या मुलांना पुजारी तांडा येथे मुकदमाने डांबुन ठेवले असल्याची तक्रार गंगाखेड प्रथम वर्ग न्यायालयात दाखल करण्यात आली होती. यानंतर न्यायालयाच्या सर्च वारंट वरून पोलिसांनी त्या कामगारांची सुटका करून त्यांना आज न्यायालयासमोर हजर ...
सेलू तालुक्यात महावितरणने थकबाकी वसूली मोहीम हाती घेतली असून आतापर्यंत सुमारे २३०० ग्राहकांचा वीज पुरवठा तोडला आहे.तर १४ कृषी पंपधारकाकडून २६ लाख रूपयांची वसूली करण्यात आली आहे. ...