शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, शेतमालास हमीभाव, परभणी जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा आदी मागण्यांसाठी युवक काँग्रेसच्यावतीने सकाळी ११ वाजेच्या दरम्यान झिरोफाटा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...
जिल्ह्यातील ९३ हजार कृषीपंपधारकांकडे वीज वितरण कंपनीची ९२५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ही वसुली करण्यासाठी महावितरणने शून्य थकबाकी वसुली मोहीम सुरु केली होती. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषीपंप वीज बिल वसुलीस स्थगिती देण्याची घोषणा विधानस ...
लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : नांदेड येथील एका युवकाचा पूर्णा रेल्वे स्थानकावर चक्कर येऊन मृत्यू झाल्याची घटना २४ मार्च रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली़ या प्रकरणी नांदेड लोहमार्ग पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे़पूर्णा रेल्वे स्थानकाव ...
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेंतर्गत जिल्ह्यातील लाभार्थ्यांना अनुदान वितरित करण्यासाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने जिल्ह्यासाठी ६ कोटी ७५ लाख ३६ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे़ त्यामुळे लाभार्थ्यांच्य ...
मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डामध्ये सुरु करण्यात आलेल्या हमीभाव तूर खरेदी केंद्रावर तूर विक्री करून महिनाभराचा कालावधी उलटला तरी अद्याप शेतकºयांचे १ कोटी ८१ लाख रुपये मिळालेले नाहीत. ...
चालत्या बसमध्ये ºहदयविकाराचा झटका आल्याने पालम तालुक्यातील पेठपिंपळगाव जि.प. शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी नरवटे यांचा २३ मार्च रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास मृत्यू झाला. ही घटना पालम ते गंगाखेड प्रवासादरम्यान घडली. ...
दहावीच्या परीक्षेतील पेपर फुटीची बातमी छापल्या प्रकरणी पत्रकारांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी घेण्यात आला. ...