Parabhani, Latest Marathi News
परभणीत आंदोलनादरम्यान हिंसाचार झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत भाष्य केलं आहे. ...
Parabhani Violence: परभणीत घडलेली घटना उघडकीस आल्यानंतर प्रशासन आणि पोलिस दलाने तत्काळ योग्य कारवाई करायला हवी होती. मात्र, ते न झाल्यामुळे परिसरातील परिस्थिती चिघळली आहे. ...
NCP SP Group MP Supriya Sule Reaction On Parbhani Agitation: परभणीतील आंदोलन चिघळल्यानंतर जमावबंदी लागू करण्यात आली आहे. ...
जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ लागू केले आहे. ...
VBA Prakash Ambedkar News: सर्वांनी कायदा व सुव्यवस्था राखावी, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. ...
आंदोलकांनी स्टेशन रोड परिसरात दुकानाचे शटर, फलक, दुचाकी, चारचाकी वाहनांवर दगडफेक सुरू केली. रस्त्यावर फलक आणून ते जाळण्यात आले. ...
परभणी शहरात विविध भागात तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे ...
या प्रकारानंतर सदरील कृत्य करणाऱ्या इसमास परिसरातील नागरिक, युवक, जमावाने चोप दिला. ...