भीमा कोरेगाव प्रकरणी पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान बुधवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास काही आंदोलकांनी परभणीत स्टेशनरोडवरील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाच्या खिडकीतून पेट्रोलची बॉटल टाकली. यामध्ये कार्यालयातील काही पुस्तके जळाली. उपस्थित स्वय ...
सोनपेठ तालुक्यातील महाराष्ट्र शेतकरी शुगर्स कारखान्याचा लिलाव करुन शेतकर्यांचे पैसे परत करावेत, या मागणीसाठी नांदेड जिल्ह्यातील शेतकर्यांनी सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिल्याने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कडेकोट पोलीस ब ...
प्रशासकीयस्तरावर जिल्ह्याने सरत्या वर्षात काय कमावले, काय गमावले याचा सांगोपांग आढावा घेतला तेव्हा जानेवारी महिन्यापासून ते नोव्हेंबरपर्यंत केवळ कागदोपत्री सोपस्कार पूर्ण झाल्याचे दिसून आले़ वर्षाच्या शेवटी जिल्ह्याला ठोस असे काहीही मिळाले नाही. ...
पाथरी तालुक्यातील पशु वैद्यकीय दवाखान्यात लसीचा तुटवडा जाणवत असल्याने पशुपालकांना पशुवर उपचार करण्यासाठी आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे. लसीच्या तुटवड्याने तालुक्यातील तब्बल ३० हजार पशुधन मात्र वा-यावर आहे. ...
जिल्ह्यातील जप्त केलेल्या वाळू साठ्यांचा लिलाव करुन ९ महिन्यांमध्ये महसूल प्रशासनाने ४ कोटी २८ लाख ५८ हजार रुपयांचा महसूल मिळविला आहे. त्यामुळे जप्त केलेल्या साठ्यांमधूनही प्रशासनाला उत्पन्न प्राप्त झाले आहे. ...
खेर्डा गावात सध्या तापीची साथ पसरली आहे. गावात ५० पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार सुरु असून आज श्रद्धा आम्ले या ११ वर्षीय मुलीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. ...
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी आरोपीस आठ वर्षांची शिक्षा आणि आठ हजार रुपये दंड ठोठावण्याचा आदेश प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला एस़ कलके यांनी दिला आहे. ...