शहरासाठी मंजूर झालेल्या युआयडीएसएसएमटी योजनेत करण्यात आलेल्या कामांमधील अनियमिततेसंदर्भात दोषींवर कारवाई करण्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी बुधवारी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सारवासारव करणारीे उत्तर ...
जिल्ह्यातील परभणी, पूर्णा, गंगाखेड व पालम या चार तालुक्यांतील शासकीय समित्यांवरील शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या अशासकीय सदस्यांची घोषणा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या शिफारशीनुसार जिल्हाधिकार्यांनी केली ...
येणा-या काळात नांदेड रेल्वे विभागातील विकास कामांना गती येईल. यात मार्गांचे विद्युत व दुहेरीकरण करण्याचा प्रशासनाचा प्राधान्याने प्रयत्न आहे. या सर्व कामाच्या पूर्ततेसाठी आगामी चार वर्षांचा कालावधी लागेल अशी माहिती दक्षिण-मध्य रेल्वेचे महाप्रबंधक विन ...
शहरातील विविध भागांतून चोरीला गेलेल्या सहा दुचाकी २२ जानेवारी रोजी पोलिसांनी जप्त केल्या असून या प्रकरणात दोघांना अटक केली आहे. त्यामुळे दुचाकी चोरीचा गुन्हा उघड झाला आहे. स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. ...
राष्ट्रीय महामार्ग २२२ वर रुढीपाटीजवळ आज दुपारी 2 वाजेच्या दरम्यान रस्ता कोणता निवडावा या गोंधळात लोडींग रिक्षा पलटून अपघात झाला. यात रिक्षामधील सहा महिला आणि पाच लहान मुली किरकोळ जखमी झाल्या असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ...