मराठवाड्यातील परभणी जिल्ह्याला जोरदार गारपिटीची तडाखा बसला आहे. अनेक भागात गारपिटी झाली असून, शेतक-यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. ... ...
परभणीसह सेलू आणि जिंतूर येथे शासनाने हमी भाव खरेदी केंद्र सुरू केले असले तरी मानवत येथील हमी भाव केंद्र सुरू करण्यास विलंब लावला जात असल्याने व्यापारी याचा लाभ उठवित असून, हमीभावापेक्षा कमी दराने तुरीची खरेदी होत आहे. त्यामुळे तुरीचे मोठे उत्पादन होऊ ...
नाफेडमार्फत जिल्ह्यात सात ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्यात येणार आहेत. त्यापैकी परभणी, जिंतूर, सेलू या तीन ठिकाणी हे केंद्र सुरु करण्यात आले आहेत. शुक्रवारपासून या केंद्रांवर प्रत्यक्ष खरेदी सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तूर उत् ...
जिल्ह्यातील सुमारे १०३ शासकीय कार्यालयांच्या उपकार्यालय आणि या उपकार्यालयातील प्रत्येक विभागात सुमारे ६०० आधार बेसड् बायोमेट्रिक मशीन वाटप करण्यात आल्या असून, फेब्रुवारी महिन्याची उपस्थिती या मशीनवरच नोंदविली जात आहे़ ...
'शैक्षणिक प्रगत महाराष्ट्र' या उपक्रमांतर्गत येथील जिल्हा स्टेडियम परिसरातील बॅडमिंटन हॉलमध्ये जिल्हा परिषद शिक्षकांसाठी ९ फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या संवाद कार्यशाळेत पुरेसी आसन व्यवस्था नसल्याने अनेक शिक्षकांना सभागृहाबाहेरच थांबावे लागले. परिण ...
तहसील प्रशासनाच्या वतीने तालुक्यातील निराधार लाभार्थ्यांची तलाठ्यामार्फत सुक्ष्म तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तीन महिन्यांचा कालावधी उलटला तरी अद्याप हा अहवाल तहसील कार्यालयाकडे प्राप्त झाला नसल्याने निराधारांचे अनुदान वाटप रखडले आहे. ...