पालम - लोहा राज्य रस्त्यावर अंजानवाडीजवळ दुपारी १२ च्या सुमारास पिक अप टेम्पो न दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात बाबुराव सुर्यवंशी व त्यांचा मुलगा गणेश हे बाप-लेक जागीच ठार झाले आहेत. ...
वाळूची चोरी केल्या प्रकरणी जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांच्या आदेशानुसार मानवत तालुक्यातील कोथळा येथील पोलीस पाटील आनंद पाते यांना निलंबित करण्यात आले. ...
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत कर्जमाफीसाठी 36 हजार 933 शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत. यातील तब्बल 1 हजार 674 अर्ज तालुका स्तरीय छाननी समितीने अपात्र ठरविले आहेत. ...
देवठाणा येथे गायीच्या कारवडीवर सोमवारी रात्री हिंस्त्र पशूने हल्ला केला होता. या पशुचा शोध घेतला असता वन अधिकाऱ्यांना अवघ्या २० फुटांवरून बिबट्या नजरेस पडला. यामुळे हा हल्ला बिबट्यानेच केल्याचे निष्पन्न झाले. ...
शेती आखाड्यावर असलेल्या पाळीव जनावरांवर हिंस्त्र पशूंच्या हल्ल्याच्या घटनेत वाढ झाली आहे. पिंपळगाव, देऊळगाव या नदीकाठच्या गावानंतर आता देवठाणा येथेही असा हल्ला झाला. ...