लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

गंगाखेड येथे थकीत वेतनासाठी ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांचे उपोषण - Marathi News | Gram Panchayat employees' fasting for salary wages in Gangakhed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :गंगाखेड येथे थकीत वेतनासाठी ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांचे उपोषण

ग्रामपंचायत कार्यालयात सेवक व पाणी पुरवठा विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांनी सहा महीण्यापासुन थकीत वेतन, राहणीमान भत्ता द्यावा व भविष्य निर्वाह निधीची कपात करावी आदी विविध मागण्यासाठी आजपासुन पंचायत समिती कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आमरण उपोषण सुरू केले ...

पेपर फुटल्याची बातमी छापल्याने गुन्हा दाखल, शिक्षण विभागाचा उलटा कारभार - Marathi News | Due to the printing of the news, the registration of the case, the reverse management of the education department | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पेपर फुटल्याची बातमी छापल्याने गुन्हा दाखल, शिक्षण विभागाचा उलटा कारभार

दहावी परीक्षेतील विज्ञान विषयाचा पेपर फुटल्याचे वृत्त ‘लोकमत’सह अन्य एका वृत्तपत्राने प्रकाशित केल्याच्या कारणावरुन माध्यमिकचे उपशिक्षणाधिकारी माधव सलगर यांच्या फिर्यादीवरुन परभणी पोलिसांत वृत्तपत्रांविरुद्धच गुन्हा नोंदवला आहे. पेपर फुटीला आळा घालण् ...

पाथरीत पुरवठा विभागाचा अव्वल कारकून लाच घेताना जेरबंद   - Marathi News | clerk arrested while taking bribe in pathari tahasil | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पाथरीत पुरवठा विभागाचा अव्वल कारकून लाच घेताना जेरबंद  

वडिलांच्या वडिलांच्या नावे असलेले रेशन कार्ड विभक्त करून देण्यासाठी २८०० रुपयाची लाच मागणाऱ्या कारकुनास लाच लुचपत विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले. ...

पाथरीत दुध केंद्रातील कुलर दुरुस्तीच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांचे आंदोलन स्थगित - Marathi News | Suspended movement of milk producer farmers after cooler repair assurances | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पाथरीत दुध केंद्रातील कुलर दुरुस्तीच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांचे आंदोलन स्थगित

ल्क कुलर बंद पडल्याने येथील दूध संकलन केंद्रावर दोन दिवसांपासून दूध संकलित केले जात नव्हते. यामुळे आज संतप्त दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलनाच पवित्रा घेतला. ...

गंगाखेड येथील महिला हत्ये प्रकरणात एकास अटक - Marathi News | One arrested in Gangakhed murder case | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :गंगाखेड येथील महिला हत्ये प्रकरणात एकास अटक

शहरातील एका महिलेवर अतिप्रसंग करून तिची हत्या केल्याची घटना बुधवारी (दि.१४ ) दुपारी उघडकीस आली होती. ...

परभणी महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा तहकूब - Marathi News | General Meeting of Parbhani Municipal Corporation delayed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा तहकूब

महापौर मीनाताई वरपूडकर यांच्या अध्यक्षतेखाली आज मनपाची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. ...

पाथरीत 14 हजार लिटर दुधाचा प्रश्न ऐरणीवर; दुध संकलन केंद्रातील कुलरमध्ये झाला बिघाड - Marathi News | 14 thousand liters of milk uncollected due to coollers not working in milk collection center at pathari | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पाथरीत 14 हजार लिटर दुधाचा प्रश्न ऐरणीवर; दुध संकलन केंद्रातील कुलरमध्ये झाला बिघाड

शासकीय दूध संकलन केंद्रातील दोन बल्क कुलर बंद पडल्याने आज सकाळी केंद्राने शेतकऱ्यांचे दूध संकलन करण्यास नकार दिला. ...

परभणीतील २५८ शेतकर्‍यांना एक वर्ष उलटले तरीही मिळेना सोयाबीनचे अनुदान - Marathi News | Even if 258 farmers of Parbhani have turned up for one year, grant of soybean donation | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीतील २५८ शेतकर्‍यांना एक वर्ष उलटले तरीही मिळेना सोयाबीनचे अनुदान

शहरातील एमआयडीसी परिसरातील आयटीसी केंद्राने सोयाबीन खरेदी केलेल्या २५८ शेतकर्‍यांना एक वर्ष उलटले तरीही सोयाबीनचे अनुदान अद्याप दिलेले नाही. ...