येथील बालसुधारगृहात दोन दिवसांपूर्वी दाखल केलेल्या १६ वर्षीय मुलीने भिंतीवरुन उडी घेऊन पलायन केल्याची घटना २७ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. ...
परभणी- हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक जाहीर होऊन आठ दिवसांचा कालावधी लोटला तरी एकाही राजकीय पक्षाने उमेदवाराची अधिकृतपणे घोषणा केली नसल्याने जिल्हाभरात राजकीय चर्चेला उधाण आले आहे. अशातच उमेदवारांच्या अनिश्चितेवरुन मतदारांमध्येही ...
सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी २०१६ पासून प्रधानमंत्री आवास योजना लागू झाली. मात्र परभणी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी उद्दीष्टपूर्तीलाच खो दिल्याने दोन वर्षांपासून अनेक लाभार्थ्यांचे घराचे स्वप्न अधुरेच राहिले आहे. ...
नगरसोल-तिरुपती या एक्स्प्रेस गाडीमध्ये एक चार वर्षाचा बालक पोलिसांना सापडला असून, त्याच्या पालकांचा शोध लागला नसल्याने त्यास सध्या परभणी येथील आशा शिशूगृहात दाखल केले आहे. ...
परभणी पोलीसांनी शहरातील मुलींच्या बालसुधार गृहात दोन दिवसांपुर्वी दाखल केलेल्या एका सोळा वर्षीय मुलीने सुधारगृहाच्या भिंतीवरून उडी मारून पलायन केल्याची घटना आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. ...