चैत्र महिन्याच्या प्रारंभानंतर खेडोपाडी यात्रांचे आयोजन होते. यात होणाऱ्या कुस्तीच्या स्पर्धात आता तरुणाई पुढे येत आहे. तालुक्यातील अहेरवाडीतच्या यात्रा महोत्सवातील कुस्त्यांच्या दंगलीत हेच चित्र दिसून आले. ...
येथील वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाला अनुदानाची रक्कमच मिळत नसल्याने ७ वर्षांपासून लाभार्थ्यांची कर्ज प्रकरणे रखडली आहेत. त्यामुळे अनेक बेरोजगार लाभार्थ्यांचे व्यवसायाचे स्वप्न अजूनही सत्यात उतरले नाही. ...
लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : ट्रॅक्टरमधून नेण्यात येणाऱ्या कडब्याला अचानक आग लागल्याची घटना ३० मार्च रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. अग्नीशमन दलाने ही आग विझविली. मात्र तोपर्यंत संपूर्ण कडबा जळून खाक झाला.परभणी शहरातील कृषी विद्यापीठातून प ...
तालुक्यातील आहेरवाडी येथे श्री सजगीर महाराज हिरागिरी महाराज यांच्या यात्रा महोत्सवाचा समारोप २९ मार्च रोजी झाला. यानिमित्त गुरुवारी भाजीभाकरीच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या महाप्रसादाचा २५ हजार भाविकांनी लाभ घेतला. ...
गावच्या चारही बाजूने मंदिर परिसराकडे भाविकांची रीघ...मंदिरात महाराजांच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी...आणि समोरच्या दहा एकर मोकळ्या शेतात भाजी भाकरीच्या महाप्रसादासाठी लहान मोठ्यासह बसलेली पंगत..चित्र आहे तालुक्यातील अहेरवाडी येथील सजगिर महाराज हिरागि ...
शहरातील एका मोबाईल विक्रीच्या दुकानाच्या भिंतीला छिद्र पाडून दुकानातील मोबाईल, एल.ई.डी. टीव्ही, ए.सी. असा लाखो रुपयांचा ऐवज पळविल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली. ...
अधिकार नसतानाही वागळे यांनी तपासणी केल्याने तहसीलदार व नायब तहसीलदार अधिकारी संघटनेने त्यांच्या निलंबनाची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे़ ...