परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी निर्वाचन अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांची नियुक्ती करण्यात आली असून, ते एक-दोन दिवसांत या संदर्भात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणार आहेत़ ...
राज्य शासनाने सुरु केलेल्या स्मार्ट गाव योजनेअंतर्गत तालुका स्मार्ट ग्रामसाठी पुरस्कार रक्कम म्हणून परभणी जिल्हा परिषदेला ११ लाख ३४ हजार ८४६ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ...
परभणी शहराजवळून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या वळण रस्त्याला ८४़४५ हेक्टर जमीन संपादित करावयाची असून, यासाठी ३९ कोटी ५५ लाख २४ हजार ३१९ रुपयांची आवश्यता असल्याचा प्रारुप अंदाज जिल्ह्याच्या भूसंपादन विभागाने काढला आहे़ ...
शहरातील एका फायनान्स कंपनीच्या कार्यालयात चोरट्यांनी सोमवारी मध्यरात्रीनंतर चोरी केली. चोरट्यांनी तेथील रोख रक्कम चोरलीच यासोबत तेथील अवजड तिजोरीच चोरून नेली. ...
जिल्ह्यातील काही पेट्रोल पंपावर ग्राहकांची केली जात असलेली फसवणूक आणि अवैधरित्या रेतीची होत असलेली राजरोस विक्री या विषयावर सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांन ...
एससी, एसटी व ओबीसी कर्मचाऱ्यांचे आरक्षण बंद करुन अॅट्रॉसिटी कायद्यात होत असलेल्या फेरबदलाच्या निषेधार्थ २ एप्रिल रोजी पुकारलेल्या भारत बंदमध्ये सहभागी होत गंगाखेड शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ...
फेब्रुवारी महिन्यात झालेल्या गारपीटीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने पंचनामे करीत ५८ कोटी ३२ लाख रुपयांची मागणी शासनाकडे केली होती. मात्र प्रत्यक्षात नुकसानीचा आकडा कमी असल्याने शिल्लक राहिलेले ३२ कोटी २४ लाख रुपये शासन ...