नगरसोल-तिरुपती या एक्स्प्रेस गाडीमध्ये एक चार वर्षाचा बालक पोलिसांना सापडला असून, त्याच्या पालकांचा शोध लागला नसल्याने त्यास सध्या परभणी येथील आशा शिशूगृहात दाखल केले आहे. ...
परभणी पोलीसांनी शहरातील मुलींच्या बालसुधार गृहात दोन दिवसांपुर्वी दाखल केलेल्या एका सोळा वर्षीय मुलीने सुधारगृहाच्या भिंतीवरून उडी मारून पलायन केल्याची घटना आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. ...
पोलीस दलामध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल परभणी जिल्ह्यातील १४ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राज्याच्या पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह मंजूर झाले आहे़ ...
२०१८-१९ च्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाने ५ लाख २१ हजार ८०० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे. यामध्ये कापसासाठी १ लाख ६५ हजार तर सोयाबीन या पिकासाठी २ लाख ३० हजार हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले आहे. ...
सेलू शहराला सुरळीत वीज पुरवठा करणाऱ्या पाथरी येथील १३२ केव्ही वीज केंद्रातून सेलू येथील ३३ केव्ही वीज केंद्राला स्वतंत्र वीज जोडणीचे काम हाती घेण्यात आले आहे. ...