अवैधरित्या वाळू उत्खनन करणारे तीन ट्रॅक्टर जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी २० जून रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास पकडले आहेत़ हे तिन्ही ट्रॅक्टर सध्या पोलीस ठाण्यात लावण्यात आले आहेत़ ...
पाणीपुरवठा योजनेतील गैरप्रकार, शिक्षण विभागातील सावळा गोंधळ आणि जिल्हा परिषदेच्या विकास कामांसाठी करावयाची निधीची तरतूद अशा विविध प्रश्नांवर बुधवारी पार पडलेली जि.प.ची सर्वसाधारण सभा गाजली़ ...
कानडखेड शिवारातील गायरान जमिनीवर असलेल्या अवैध वाळूसाठ्यावर तहसीलदार श्याम मंडनूरकर यांनी छापा टाकला. यात सुमारे अडीच लाख रुपये किमतीची 80 ब्रास वाळू जप्त करण्यात आली. ...
परभणी शहरासह जिंतूर आणि सोनपेठ तालुक्यामध्ये मुले पकडणारी टोळी फिरत असल्याची अफवा पसरल्याने पालकांची झोप उडाली आहे़ परभणी शहरात तर नागरिकांनी सोमवारची रात्र जागून काढली़ सोनपेठमध्ये अफवांमुळे शाळेत गेलेल्या मुलांना घरी परत नेण्यासाठी अचानक पालकांची ग ...
महानगरपालिकेतील ७ विषय समित्या आणि ३ प्रभाग समित्यांच्या सभापतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने ५ तर राष्ट्रवादी काँग्रेसने ४ सभापती पदांवर बिनविरोध वर्चस्व मिळविले़ तर वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समितीचे सभापतीपद रिक्त राहिले आहे़ ...