शासनाकडे चुकीची माहिती महसूल व कृषी विभागाने दिल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कमी पीक विमा मिळाला आहे़ शेतकºयांना पीक विम्यापासून वंचित ठेवण्यास महसूल व कृषी विभागाचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या बैठकीत खा़ ...
भारत खेल संघाच्या वतीने गोवा येथे १४ ते १६ जून दरम्यान, दृश्यम धनुर्विद्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते़ या स्पर्धेत परभणी जिल्ह्यातील वेगवेगळ्या गटातील सहा खेळाडूंनी पदके पटकावली. ...
शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याने जिंतूर तालुक्यातील असोला येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी आणि त्यांचे पालक सोमवारी थेट प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा गरुड यांच्या दालनात दाखल झाले़ शिक्षक द्या आणि विद्यार्थ्यांचे नुकसान टाळा, अशी मागणी विद्यार्थी, ...
राष्ट्रीय फलोत्पादन अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत अनुदानावरील घटकांसाठी १ जूनपासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडृून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. आतापर्यंत या योजनेअंतर्गत २२०० प्रस्ताव जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाकडे प्राप्त झाले आहेत. ...
भाजपाला विजयापासून रोखण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र झाले आहेत़ परंतु, भाजपाची बुथ रचना मजबुत असल्याने आजपर्यंत एक-एक करीत २२ राज्यात भाजपाचे सरकार स्थापन झाले़ त्यामुळे परभणी जिल्ह्यात बुथ रचना मजबूत करा, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष खा़रावसाहेब दानवे यांनी ...
विविध विकास कामांसाठी जिल्हा नियोजन समितीने शासकीय यंत्रणांना दिलेल्या निधीपैकी जवळपास १३ कोटी रुपयांचा निधी खर्च होत नसल्याने परत केल्याची बाब स्पष्ट झाली आहे़ निधी उपलब्ध होत असतानाही कामे होत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली असून, प्रशासकीय उदासिनत ...