लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

सेलूत रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी शिवसेनेचे आंदोलन - Marathi News | Sena's movement demanded to repair the road | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सेलूत रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी शिवसेनेचे आंदोलन

देऊळगाव —डासळा,लाडनांद्रा —अाष्टी या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करत शिवसेनेच्यावतीने आज सकाळी देऊळगाव पाटी येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.  ...

श्रींची पालखी मंगळवारी परभणीत - Marathi News | Shree's Palkhi Parbhani on Tuesday | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :श्रींची पालखी मंगळवारी परभणीत

प्रति वर्षाप्रमाणे याहीवर्षी श्री संत गजानन महाराज (शेगाव) यांच्या पालखी सोहळ्याचे ३ जुलै रोजी परभणी शहरात आगमन होणार आहे. ...

परभणीतील स्थिती: सिंचन प्रकल्पांमधील जलसाठा तळालाच - Marathi News | Status of Parbhani: The storage capacity of irrigation projects is at the bottom | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीतील स्थिती: सिंचन प्रकल्पांमधील जलसाठा तळालाच

पावसाळा सुरु होऊन एक महिन्याचा कालावधी उलटला आहे. परंतु, जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांची स्थिती सुधारलेली नाही. जवळपास सर्वच प्रकल्पांमधील जलसाठ्याने तळ गाठल्याने सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. ...

परभणीत मंगळवारी धरणे, बुधवारी जिल्हा बंदची हाक; आंदोलनाची वाढविली धार - Marathi News | Parbhani docks on Tuesday, calls for district shutdown on Wednesday; The edge of the movement | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत मंगळवारी धरणे, बुधवारी जिल्हा बंदची हाक; आंदोलनाची वाढविली धार

पीक विमा प्रकरणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याने पाच दिवसांपासून बेमुदत उपोषण करणाºया शेतकºयांनी आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेतला असून धरणे व जिल्हाबंदची हाक देण्यात आली आहे. ...

परभणी : कृषीपंप वीज जोडणीसाठी ८८ कोटी - Marathi News | Parbhani: 88 pc for agricultural pumps connection | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : कृषीपंप वीज जोडणीसाठी ८८ कोटी

महावितरण कंपनीकडे कोटेशन भरुनही वीज जोडणीचे साहित्य न मिळालेल्या ३ हजार ९६३ कृषीपंपधारकांसाठी उच्चदाब वितरण प्रणाली (एचडीव्हीएस) अंतर्गत जिल्ह्याला ८८ कोटी १८ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे या योजनेतून जिल्ह्यातील ४ हजार कृषीपंपधारकांना ...

परभणीतील घटना; पत्नीस मारहाण करुन पतीचा आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | Parbhani incidents; The husband's suicide attempt by assaulting his wife | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीतील घटना; पत्नीस मारहाण करुन पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पत्नीस लोखंडी रॉडने मारहाण करुन पतीने स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शहरात घडली असून, दोघांवरही खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा पतीविरुद्ध ग ...

परभणी : वळण रस्त्यासाठी ६७ कोंटीची गरज - Marathi News | Parbhani: Need of 67 Katni for Turn Road | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : वळण रस्त्यासाठी ६७ कोंटीची गरज

कल्याण- निर्मल या राष्ट्रीय महामार्गासाठी परभणी शहराजवळून १४.५ कि.मी. अंतराचा बाह्यवळण रस्ता प्रस्तावित केला असून या रस्त्याच्या भूसंपादनासाठी ६७ कोटी ६३ लाख १५ हजार ९४७ रुपयांची आवश्यकता आहे. हा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठविण्यात आ ...

औरंगाबाद : १७०० विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला - Marathi News | Aurangabad: The death of 1700 students | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :औरंगाबाद : १७०० विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला

औरंगाबाद तालुक्यातील हिरापूर शिवारात गट नं ४६ मधील पी.एस.बी.ए शाळेची इमारत धोकादायक झाली आहे. त्यामुळे १७०० विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. शुक्रवारी शाळेच्या कॉलमला अचानक तडा गेल्यामुळे इमारतीला हादरा बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत ...