वाहतुकीला अडथळा ठरणारी ६० दुचाकी वाहने टोर्इंग व्हॅनच्या सहाय्याने उचलून या वाहनचालकांकडून दंड वसूल करण्यात आला आहे. शहर वाहतूक शाखेने सोमवारी दिवसभरात केलेल्या या कारवाईने वाहनधारकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. ...
परळी येथील के. धर्माराव पॉवर ग्रेड कंपनीने पिकांचा व जागेचा मोबदला न दिल्याने पांगरा, वाई लासीना परिसरातील शेतकºयांनी २ जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे. ...
येथील सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी डॉ.संजय कुंडेटकर यांच्या संकल्पनेतून जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी आता दर सोमवार व शुक्रवार असे दोन दिवस ड्रेसकोड लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
निम्म दूधना प्रकल्पाच्या जलाशयात पोहण्यासाठी गेलेल्या सेलू येथिल दोन युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी २.३० वाजेच्या सुमारास घडली. ...
पावसाळा सुरु होऊन एक महिन्याचा कालावधी उलटला आहे. परंतु, जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांची स्थिती सुधारलेली नाही. जवळपास सर्वच प्रकल्पांमधील जलसाठ्याने तळ गाठल्याने सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. ...