लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

रब्बी पिके वाळू लागली, पाणी सोडा; परभणीच्या शेतकऱ्यांचे सिंचन भवनसमोर आंदोलन - Marathi News | Rabbi crops get dry, release water; Protest of farmers of Parbhani in front of Irrigation Bhavan at Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रब्बी पिके वाळू लागली, पाणी सोडा; परभणीच्या शेतकऱ्यांचे सिंचन भवनसमोर आंदोलन

जायकवाडी प्रकल्पातून परभणी जिल्ह्यातील बंधाऱ्यात पाणी सोडावे, या मागणीसाठी सिंचन भवनसमोर परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन केले ...

कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा; बारावीच्या पहिल्याच पेपरला एकाच केंद्रावर २० जणांना पकडले - Marathi News | The Fuzzy of the Copy-Free Campaign; 20 people were caught in the same center for the first paper of class 12th | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा; बारावीच्या पहिल्याच पेपरला एकाच केंद्रावर २० जणांना पकडले

गत काही वर्षांपासून राज्यभरात कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे; मात्र जिल्ह्यात त्याचा फज्जा उडत असल्याने यंदा जिल्हा प्रशासनाने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. ...

बेरजेच्या राजकारणाने विकास ठप्प; ‘डीपीसी’च्या खर्चात परभणी जिल्हा राज्यात तळाला - Marathi News | Development works hit by politics; Parbhani district is at the bottom in the state in the expenditure of 'DPC' | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :बेरजेच्या राजकारणाने विकास ठप्प; ‘डीपीसी’च्या खर्चात परभणी जिल्हा राज्यात तळाला

परभणी जिल्ह्यात आतापर्यंत मंजूर रकमेच्या केवळ ९ टक्के रक्कम खर्च करण्यात आली आहे. ...

कारेगाव रस्त्याच्या दुरुस्तीसाठी युवक चढला जलकुंभावर - Marathi News | The youth climbed the Jalakumbha to repair the Karegaon road | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कारेगाव रस्त्याच्या दुरुस्तीसाठी युवक चढला जलकुंभावर

शोले स्टाईल आंदोलनाने प्रशासनाची तारांबळ  ...

मांडूळ सापाची तस्करी; तलाठ्यासह तिघांना अटक - Marathi News | Mandul Snake Trafficking; Three arrested including Talatha | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मांडूळ सापाची तस्करी; तलाठ्यासह तिघांना अटक

वनविभागाची कारवाई; ८० लाखांचे मांडूळ साप जप्त ...

पिके करपून चालली, प्रशासन निर्णय घेईना; संतप्त शेतकऱ्यांनी स्वतःच सोडले कालव्याचे पाणी - Marathi News | Crops were harvested, without administration taking decisions; Angry farmers released the canal water themselves | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पिके करपून चालली, प्रशासन निर्णय घेईना; संतप्त शेतकऱ्यांनी स्वतःच सोडले कालव्याचे पाणी

पिके करपून जात असल्याने या भागातील शेतकऱ्यांनी जायकवाडी विभागाकडे तातडीने पाणी सोडण्याची मागणी करत जलसमाधी आंदोलन केले होते. ...

परभणीत रास्तारोकोसह तिरडी आंदोलन; सकल मराठा समाजाकडून सरकारविरोधात संताप - Marathi News | Tirdi agitation with Rastaroko in Parabhani; Outrage against the government from the entire Maratha community | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत रास्तारोकोसह तिरडी आंदोलन; सकल मराठा समाजाकडून सरकारविरोधात संताप

मागील सहा महिन्यापासून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यासह राज्यभरात मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, यासाठी आंदोलने सुरू आहेत. ...

परभणीतील कृषि विद्यापीठात सहा राज्यातील शेतकरी, तज्ञांचा मेळावा - Marathi News | A gathering of farmers and experts from six states at the Agricultural University in Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीतील कृषि विद्यापीठात सहा राज्यातील शेतकरी, तज्ञांचा मेळावा

वनामकृवित पश्चिम विभागीय कृषि मेळावा, कृषी प्रदर्शनी ...