लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

मराठा आरक्षणासाठी युवकाने संपवले जीवन, सेलू तालुक्यातील घटना - Marathi News | Youth ends life for Maratha reservation, incident in Selu taluk | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मराठा आरक्षणासाठी युवकाने संपवले जीवन, सेलू तालुक्यातील घटना

मृतदेहाजवळ आढळली सुसाइड नोट, मराठा आरक्षण न मिळाल्याने जीवन संपवत असल्याचे केले नमूद ...

परभणीत आज महिला पोलिसांनी सांभाळली वाहतूक व्यवस्थेची धुरा - Marathi News | In Parbhani today, women police managed the traffic system | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत आज महिला पोलिसांनी सांभाळली वाहतूक व्यवस्थेची धुरा

परभणीत वाहतूक शाखेचा आगळावेगळा उपक्रम ...

Success Story : हळद आणि आल्यात या परभणीच्या शेतकर्‍याचा नाद नाही करायचा - Marathi News | Success Story: The farmer of Parbhani did not make noise in turmeric and ginger | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Success Story : हळद आणि आल्यात या परभणीच्या शेतकर्‍याचा नाद नाही करायचा

शेतात सेंद्रिय पद्धतीवर भर देत हळदीसह आल्यातून विक्रमी उत्पादन घेत सर्वांचे लक्ष वेधत असलेल्या परभणी येथील निलाबाई यांच्या आयुष्याच्या खडतर प्रवासाची ही यशकथा. ...

भगर खाताना काळजी घ्या! परभणी जिल्ह्यात भगरीतून ८० जणांना विषबाधा - Marathi News | Be careful while eating bhagar! In Parbhani district, 80 people were poisoned by Bhagar | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :भगर खाताना काळजी घ्या! परभणी जिल्ह्यात भगरीतून ८० जणांना विषबाधा

जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू; उपवासात भगर खाणे टाळण्याचे आवाहन ...

डोळ्यात चटणी टाकून लुटले अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकले - Marathi News | Robbed with chutney thrown in his eyes and caught by police | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :डोळ्यात चटणी टाकून लुटले अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; पिंपळदरी पोलिस ठाण्यात होता गुन्हा दाखल ...

परभणीत मनपा कर्मचाऱ्याचे आठव्या दिवशीही काम बंद; थकीत पगारासाठी काढला मोर्चा  - Marathi News | Municipal employee in Parbhani stopped work even on the eighth day; March for arrears of salary | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत मनपा कर्मचाऱ्याचे आठव्या दिवशीही काम बंद; थकीत पगारासाठी काढला मोर्चा 

शहरातील महापालिका अंतर्गत कार्यरत असलेल्या कायमस्वरूपी तसेच स्वच्छता कर्मचारी आणि सेवानिवृत्त यांचे किमान तीन ते चार महिन्याचे वेतन थकीत आहे. ...

परभणीत लोक अदालतमध्ये १६ हजार प्रकरणे निकाली, १८ कोटी ४७ लाखांची वसुली - Marathi News | 16 thousand cases settled in Parbhani Lok Adalat, recovery of 18 crores 47 lackhs | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत लोक अदालतमध्ये १६ हजार प्रकरणे निकाली, १८ कोटी ४७ लाखांची वसुली

या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्यायालयातील प्रलंबित तडजोड पात्र विविध प्रकरणांचा निपटारा जिल्हाभरात करण्यात आला. ...

परभणीकरांना करवाढ नसल्याने दिलासा; मनपाचे ४८६.७९ कोटींचे अंदाजपत्रक सादर - Marathi News | Relief to parabhani citizens as there is no tax increase; Municipal budget of 486.79 crores presented | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीकरांना करवाढ नसल्याने दिलासा; मनपाचे ४८६.७९ कोटींचे अंदाजपत्रक सादर

आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी प्रशासकीय सभेत अर्थसंकल्पाला मान्यता दिली. ...