लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : परभणी शहर व परिसरात बुधवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास २० मिनिटे पाऊस झाला़जिल्ह्यात पाऊस नसल्याने शेतकरी धास्तावले आहेत़ बुधवारी दुपारी वातावरणात अचानक बदल झाला़ सोसाट्याचे वारे वाहू लागले़ २ वाजेच्या सुमारास जोरदार पावसा ...
सार्वजनिक ग्रंथालयातील कर्मचाºयांच्या परिरक्षण अनुदानात तीन पट वाढ करावी तसेच अनुदान वाढीचा अनुशेष भरुन काढावा, या मागणीसाठी जिल्ह्यातील ग्रंथालय कर्मचाºयांनी १९ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर परभणी जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने धरणे आंदोल ...
व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्याची कार्यवाही मागे घ्यावी, या मागणीसाठी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी असोसिएशनने प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने बुधवारी बाजार समितीतील खरेदी ठप्प झाली होती. ...
जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्याचा निर्णय राज्य मंत्री मंडळाने घेतल्याने हे प्रमाणपत्र मुदतीत सादर न करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमधील सुमारे ४७१ सदस्यांना दिलासा मिळाला आहे. ...
येथील जिल्हा नियोजन समितीच्या १७ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीचा अनुपालन अहवाल तब्बल ९ महिन्यानंतर १५ सप्टेंबर रोजी झालेलेल्या बैठकीत सदस्यांना देण्यात आला़ या अहवालात अनेक ठिकाणी प्रश्न एक तर उत्तर दुसरेच लेखी स्वरुपात देण्यात आले असले तरी या मजेशीर ...