लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

परभणीच्या गिर्यारोहकांनी सर केले तुंगनाथ शिखर; १२ हजार ८०० फुट उंचीवर पर्यावरणाचा संदेश - Marathi News | Mountaineers from Parabhani scale Tungnath Peak; Send message of environment at 12,800 feet | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीच्या गिर्यारोहकांनी सर केले तुंगनाथ शिखर; १२ हजार ८०० फुट उंचीवर पर्यावरणाचा संदेश

तीन दिवसीय मोहिमेनंतर ४ फेब्रुवारी रोजी या गिर्यारोहकांनी तुंगनाथ शिखर यशस्वीपणे सर करीत बर्फवृष्टीचा आनंद ही लुटला. ...

४ वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी - Marathi News | Accused of abusing 4-year-old girl gets 20 years in prison | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :४ वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी

या प्रकरणात सरकार पक्षातर्फे ११ साक्षीदार तपासण्यात आले. ...

मोठी कारवाई! शेतकऱ्यांच्या नावे बोगस विमा भरणाऱ्या १२१ सीएससी केंद्रांचा परवाना रद्द - Marathi News | bogus crop insurance case: Big action! Licenses of 121 CSC centers in Parbhani that were paying bogus crop insurance to farmers have been cancelled | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मोठी कारवाई! शेतकऱ्यांच्या नावे बोगस विमा भरणाऱ्या १२१ सीएससी केंद्रांचा परवाना रद्द

बोगस विमा प्रकरण: केवळ एक रुपया भरून पिकविमा योजनेचा फायदा शेतकऱ्यांना ऐवजी बोगसगिरी करणाऱ्यांनाच अधिक होत असल्याचे उजेडात. ...

'जलजीवन'ला निधी नाही;हलगी वाजवून काम बंदचा कंत्राटदारांचा इशारा - Marathi News | There is no funding for 'Jaljeevan'; Contractors warn of work stoppage by blowing the whistle | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'जलजीवन'ला निधी नाही;हलगी वाजवून काम बंदचा कंत्राटदारांचा इशारा

केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पापैकी एक असलेल्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जिल्हामध्ये ६५० नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामांना २०२१-२२ या एकाच वर्षात आदेश दिले होते. ...

भरधाव कार २०० मीटर अंतरात ४ ते ५ वेळेस पलटली; अपघातात एकाचा जागीच मृत्यू - Marathi News | Speeding car overturns 4 to 5 times in a distance of 200 meters; one person dies on the spot in the accident | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :भरधाव कार २०० मीटर अंतरात ४ ते ५ वेळेस पलटली; अपघातात एकाचा जागीच मृत्यू

गंगाखेडजवळ घडली घटना;  महातपुरी येथील सामाजिक कार्यकर्ते नागोराव (खुंडाजी) दंडवते यांचा मृत्यू ...

आधी सीसीटीव्हीवर मारला स्प्रे, नंतर फोडले एटीएम; १८ लाखांची रोकड लंपास - Marathi News | First they sprayed the CCTV, then they broke the ATM; 18 lakhs in cash was looted | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :आधी सीसीटीव्हीवर मारला स्प्रे, नंतर फोडले एटीएम; १८ लाखांची रोकड लंपास

एटीएम फोडण्याच्या एक दिवस अगोदर एटीएममध्ये २५ लाख रुपयांची रक्कम भरण्यात आली होती ...

मालमत्ता कराला ९०, पाणीपट्टी शास्तीला १०० टक्के सूट; परभणीकरांसाठी अभय योजना - Marathi News | 90 percent exemption on property tax, 100 percent exemption on water tax penalty; Abhay scheme for Parbhani taxpayers | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मालमत्ता कराला ९०, पाणीपट्टी शास्तीला १०० टक्के सूट; परभणीकरांसाठी अभय योजना

महापालिका आयुक्तांनी घेतला निर्णय; १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ ...

भरधाव ट्रक थेट रुळावर आला, चालकाच्या प्रसंगावधानाने १०० मीटर अंतरावर थांबली रेल्वे - Marathi News | The time had come but...; Truck directly on the railway track, Tapovan Express driver's caution averted a major accident | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :भरधाव ट्रक थेट रुळावर आला, चालकाच्या प्रसंगावधानाने १०० मीटर अंतरावर थांबली रेल्वे

सारवाडी - कोडी रेल्वे पटरीवरील घटना; ट्रक चालकाने केले पलायन ...