सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बोरी-कौसडी या ५ कि.मी. रस्त्याच्या कामावर ८ महिन्यांपूर्वी दीड कोटी रुपये खर्च करण्यात आले; परंतु, रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे हा रस्ता जागोजागी दबला असून या रस्त्याची चाळणी झाली आहे. ...
शिकवणीला जाणाºया एका १४ वर्षीय विद्यार्थिनीची छेडछाड काढल्या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांविरूद्ध नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुरुवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...
स्वच्छता अभियानांतर्गत लाभार्थ्यांना वैयक्तीक शौचालये बांधून देण्यासाठी प्रेरित करण्याऐवजी त्यांना निकृष्ट दर्जाचे रेडीमेड शौचालये देऊन पैसे कमावण्याचा गोरखधंदा जिल्ह्यात सर्रासपणे सुरू असल्याचे समोर आले आहे़ ...
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक ५ आॅक्टोबर रोजी असल्याची पूर्व सूचना असतानाही अनेक विभागप्रमुखांनीच बैठकीकडे पाठ फिरविल्याने ही बैठक तहकूब करण्याची वेळ पदाधिकाऱ्यांवर आली़ यामुळे उपस्थित सदस्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला़ ...
तालुक्यातील शेवडी परिसरात अज्ञात आजाराची लागण झाल्याने मागील एक महिन्यात २५ जनावरे दगावली आहेत़ त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे़ ...
शहरातील माळीवाडा भागातील नाईक गल्लीत एकाच रात्रीत तीन घरे फोडून चोरट्यांनी ४ लाख ६६ हजारांचा ऐवज लांबविला़ ३ आॅक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास घडलेल्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ ...