लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

सैन्याच्या गाडीचा पश्चिम बंगालमध्ये भीषण अपघात; वसमत तालुक्यातील जवानाला आले वीरमरण - Marathi News | Army vehicle fatal accident in West Bengal; The jawan Ankush Wahulkar of Wasmat taluka met with a heroic death | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सैन्याच्या गाडीचा पश्चिम बंगालमध्ये भीषण अपघात; वसमत तालुक्यातील जवानाला आले वीरमरण

दुचाकीस्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात सैन्य दलाचे वाहन आणि कंटेनरचा झाला भीषण अपघात ...

पोलिस उपनिरीक्षकासाठी लाच घेणारा इसम रक्कमेसह पसार; 'एसीबी'ने पाठलाग करून पकडले - Marathi News | A bribe-taker for a sub-inspector run away with money; 'ACB' chased and detained | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पोलिस उपनिरीक्षकासाठी लाच घेणारा इसम रक्कमेसह पसार; 'एसीबी'ने पाठलाग करून पकडले

मागितलेली लाच खासगी इसमाने स्वीकारली; मानवत येथे एसीबी पथकाकडून सापळा ...

कृषि विद्यापीठाच्या बियाणे विक्रीस सुरवात, शेतकऱ्यांचा बियाणे खरेदीस प्रतिसाद - Marathi News | Seed sale of Agricultural University begins, response of farmers to seed purchase | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषि विद्यापीठाच्या बियाणे विक्रीस सुरवात, शेतकऱ्यांचा बियाणे खरेदीस प्रतिसाद

खरीप हंगामाच्या नियोजनातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे बियाणे खरेदी. यावर्षी शेतकऱ्यांनी बियाणे खरेदीसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ विकसित सोयाबीन, तूर, ज्वार आणि मुगाचे बियाणे खरेदी करण्यासाठी प्रथम पसंती दिली.  ...

HSC Result 2024: परभणी जिल्ह्याचा निकाल ९० टक्के, डिस्टिंक्शनमध्ये २ हजार ७६५ विद्यार्थी - Marathi News | HSC Result 2024: Parbhani district result 90 percent, 2 thousand 765 students in distinction | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :HSC Result 2024: परभणी जिल्ह्याचा निकाल ९० टक्के, डिस्टिंक्शनमध्ये २ हजार ७६५ विद्यार्थी

बारावीच्या परीक्षेसाठी परभणी जिल्ह्यातून २६ हजार ५५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी २५ हजार ६३९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ...

एमपीडीए कायद्यान्वये परभणीतील एकावर स्थानबद्धतेची कारवाई - Marathi News | Action of placement under MPDA Act against one of Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :एमपीडीए कायद्यान्वये परभणीतील एकावर स्थानबद्धतेची कारवाई

परभणी जिल्हादंडाधिकारी यांचे आदेश, आरोपीची हर्सूल कारागृहात रवानगी ...

पैशांच्या व्यवहारातून वाद उफाळला, दोघांनी मिळून एकास चाकूने भोसकून संपवलं - Marathi News | An argument erupted over money, two of them ended up stabbing one with a knife | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पैशांच्या व्यवहारातून वाद उफाळला, दोघांनी मिळून एकास चाकूने भोसकून संपवलं

या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे ...

विद्युत तारेला स्पर्श झाल्याने कडबा गंजी नेणाऱ्या धावत्या टेम्पोला आग - Marathi News | A speeding tempo carrying Kadaba Ganji caught fire after touching an electric wire | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :विद्युत तारेला स्पर्श झाल्याने कडबा गंजी नेणाऱ्या धावत्या टेम्पोला आग

परभणी तालुक्यातील मांगणगावची घटना ...

Video: थरारक! पाथरीत मध्यरात्री कारने घेतला अचानक पेट, काहीवेळातच झाली भस्मसात - Marathi News | Video: Thrilling! A car suddenly caught fire in the middle of the night in Pathari, and was burnt to ashes in no time | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Video: थरारक! पाथरीत मध्यरात्री कारने घेतला अचानक पेट, काहीवेळातच झाली भस्मसात

पाथरीमध्ये १२ तासांत दोन आगीच्या घटना, एकाचा ऊस तर एकाची कार भस्मसात ...