जिल्ह्यातील पूर्णा व पालम तालुक्यातील धानोरा काळे आणि वझूर-रावराजूर रस्त्यावरील गोदावरी नदीवर पूल उभारण्यासाठी ३४ कोटी २३ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, या संदर्भातील कामाच्या निविदाही सार्वजनिक बांधकाम विभागाने काढल्या आहेत़ त्यामुळे अनेक दिवसां ...
बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकºयांना तिसºया टप्प्यासाठी ४६ कोटी ८५ लाख ६९ हजार रुपयांचे अनुदान जिल्ह्याला प्राप्त झाले असून, या अनुदानापैकी २५ कोटी ८८ लाख ७५ हजार रुपये प्रत्यक्षात शेतकºयांच्या बँक खात्यावर जमा झाले आहेत़ ५५ हजार ८५ शेतकºयांना तिसºया ...
दुष्काळी पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ९ तालुक्यांपैकी ३ तालुक्यातील शिक्षण घेणाऱ्या शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना महाराष्टÑ राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने १५ नोव्हेंबरपासून देण्यात येत असलेल्या मोफत पास योजनेतून वगळण्यात आले आहे ...
तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागात विविध योजना राबवून शेतकरी व शेतमजुरांना तातडीने मदत वाटप करावी, यासह अन्य मागण्यांसाठी १९ नोव्हेंबर रोजी डोंगरी विकास जनआंदोलन समितीच्या वतीने तहसीलसमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. ...
यावर्षी रब्बी हंगामात दुष्काळाने ज्वारीची पेरणी झाली नाही. त्यामुळे बाजारपेठेत ज्वारीची आवक घटल्याने १७०० ते २ हजार रुपये असणाºया ज्वारीने सोमवारी ३ हजार रुपये प्रति क्विंटल भाव गाठला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची भाकरी चांगलीच महागल्याचे चित्र दिसून ...
जिल्हा परिषदेतील सत्ताधाऱ्यांना डावलून निर्णय घेतला जात असल्याने नाराज झालेल्या पदाधिकाºयांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी.पृथ्वीराज यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. या अनुषंगाने शुक्रवारी पक्षाच्या नेत्या ...
नवीन वाहन खरेदी करताना मूळ वाहनाच्या किंमती व्यतिरिक्त हॅण्डलिंग चार्जेसच्या नावाखाली अतिरिक्त रक्कम लावून जिल्ह्यातील दुचाकी, चारचाकी वितरकांकडून वाहनधारकांची सर्रास लूट केली जात आहे. ...
यावर्षीच्या पावसाळी हंगामात समाधानकारक पाऊस न झाल्याने जिल्ह्यात प्रकल्पांचा पाणीसाठा वाढला नाही़ सद्यस्थितीला येलदरीसह २० प्रकल्पांनी तळ गाठल्याने टंचाईचे संकट अधिकच गंभीर झाले आहे़ पुढील वर्षीच्या जुलै महिन्यापर्यंत पावसाची शक्यता नसल्याने याच पाणी ...