लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

आता पात्र नागरिकांना निश्चित घरकुल मिळणार; 'प्रधानमंत्री आवास'साठी नव्याने सर्वेक्षणाचे आदेश - Marathi News | Now eligible citizens will get Gharkul; New survey ordered for Pradhan Mantri Awas Yojana | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :आता पात्र नागरिकांना निश्चित घरकुल मिळणार; 'प्रधानमंत्री आवास'साठी नव्याने सर्वेक्षणाचे आदेश

पात्र लाभार्थीनां मोठा दिलासा; पूर्वीच्या यादीत सुटलेल्यांना मिळणार आता संधी ...

निवडणुकीमध्ये कामाची सक्ती आता भत्ता देण्यासाठी मात्र हात आखडता - Marathi News | Forced to work during elections, but now struggling to pay allowance | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :निवडणुकीमध्ये कामाची सक्ती आता भत्ता देण्यासाठी मात्र हात आखडता

कर्मचाऱ्यांचे निवडणुकीतील मानधन आणि भत्ता निवडणूक आयोगाकडून अद्याप देण्यात आला नाही. ...

"ती माणसं नाहीत का?"; छगन भुजबळांचा विधानसभेतून आमदार सुरेश धसांना सवाल - Marathi News | Chhagan Bhujbal asked Suresh Dhas that Should the police forgive Somnath Suryavanshi because he is a Dalit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ती माणसं नाहीत का?"; छगन भुजबळांचा विधानसभेतून आमदार सुरेश धसांना सवाल

परभणीतील हिंसाचारानंतर पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात भाजपचे आमदार सुरेश धस यांनी वेगळी भूमिका मांडली होती. त्यावरून छगन भुजबळांनी उलट सवाल केला.  ...

परभणीतील अपहृत मुलगा पुण्यात सापडला; अवघ्या सात तासांत पोलिसांनी काढले शोधून - Marathi News | Kidnapped boy from Parbhani found in Pune; Police recovered him in just seven hours | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीतील अपहृत मुलगा पुण्यात सापडला; अवघ्या सात तासांत पोलिसांनी काढले शोधून

अपहरत मुलाचा अवघ्या सात तासांत शोध लावल्याबद्दल पालकांनी पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान केला. ...

Parabhani: चालकाचे नियंत्रण सुटले अन् साड्यांनी भरलेला ट्रक थेट गोदावरी पात्रात कोसळला - Marathi News | Parabhani: The driver lost control and the truck loaded with sarees fell directly into the Godavari river | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parabhani: चालकाचे नियंत्रण सुटले अन् साड्यांनी भरलेला ट्रक थेट गोदावरी पात्रात कोसळला

गंगाखेड परभणी मार्गावरील घटना; ट्रक चालक आणि अन्य एकजण जखमी ...

Parabhani: शॉर्टसर्किटने कापूस पेटला, त्यात गॅस सिलेंडरच्या स्फोटाने शेतकऱ्याचे घर भस्मसात - Marathi News | Cotton caught fire due to short circuit, cylinder explodes, farmer's house burnt to ashes | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parabhani: शॉर्टसर्किटने कापूस पेटला, त्यात गॅस सिलेंडरच्या स्फोटाने शेतकऱ्याचे घर भस्मसात

आहेर बोरगाव येथील घटना; आगीत शेतकऱ्याचे पावणे तेरा लाखांचे नुकसान झाले आहे ...

चौकशी समितीचे प्रमुख परभणीत; डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराची केली पाहणी - Marathi News | Retired Justice Vijay Achaliya, head of the inquiry committee, visits Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :चौकशी समितीचे प्रमुख परभणीत; डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराची केली पाहणी

निवृत्त न्यायमूर्ती आचलिया यानी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला दिली भेट ...

शेतकऱ्यांमधील जमीन विषयक वाद टाळण्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या या योजनेला मोठा प्रतिसाद - Marathi News | Huge response to this scheme of the Registration and Stamp Duty Department to prevent land disputes among farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांमधील जमीन विषयक वाद टाळण्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या या योजनेला मोठा प्रतिसाद

केवळ एक हजार रुपये नोंदणी आणि एक हजार रुपयांच्या मुद्रांक शुल्काच्या बदल्यात शेतकऱ्यांना आपल्या शेतजमिनीच्या मालकी हक्काची अदलाबदल करण्यासाठी सुरू केलेल्या सलोखा योजनेत राज्यात एकूण १ हजार ११९ दस्तांची नोंद झाली आहे. ...