येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जाहीर लिलावामध्ये सोयाबीनला सोमवारी ३४२६ रुपयांचा भाव मिळाला. शासनाने दिलेल्या हमीभावापेक्षा शेतमालाला जास्त भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. ...
तहसील कार्यालयामधून विविध योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदानाचे वितरण केले जाते़ हे अनुदान आता जातनिहाय वितरित केले जाणार असल्याने लाभार्थ्यांकडून पासबुक आणि आधार क्रमांकाची सत्यप्रत इ. कागदपत्रे घेतली जात आहेत़ ही कागदपत्रे दाखल करण्यासाठी सोमवारी तहसील ...
येथील तहसील कार्यालयातून मागील आठ दिवसांपासून नकल प्रमाणपत्र मिळत नसल्याने लाभार्थ्यांची कुचंबना होत आहे़ तहसीलमधील शिक्के जप्त करून ठेवल्याने ही अडचण निर्माण झाली आहे़ ...
जिल्ह्यातील वीज वितरण व्यवस्थेवरील भार दिवसेंदिवस वाढत चालला असला तरी ही व्यवस्था सुरळीत करण्यासाठी ठोस पावले उचलली जात नसल्याने जिल्ह्यात विजेच्या समस्या निर्माण झाल्या आहेत़ सद्यस्थितीला उपलब्ध असलेले ६ वीज केंद्र अपुरे पडत असून, त्यामुळे ग्रामीण भ ...
परभणी जिल्हा सायकलिंग संघटना आणि बी़ रघुनाथ महाविद्यालयाच्या वतीने २८ नोव्हेंबर रोजी परभणी येथे ३१ किमी अंतराची विभागीय सायकल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे़ ...