पालिकेच्या वतीने शहरात राबविल्या जाणाऱ्या रमाई घरकुल योजनेचे काम वाळू उपलब्ध नसल्याने ठप्प झाले होते़ मात्र तहसील प्रशासनाने कमी दराने लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून दिल्याने दिलासा मिळाला असून, तालुक्यातील रखडलेले घरकुलांची कामे पूर्ववत सुरू झाली आह ...
शेतातील विद्युत रोहित्राजवळ लागवड करण्यात आलेल्या एकाच गटातील तीन शेतकºयांचा ५ एकर ऊस शॉर्टसर्किटने जळाल्याची घटना २७ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली़ ...
तालुक्यातील आडगाव बाजार येथील ३३ केव्ही उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या ५ गावांना अनियमित व कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने या गावातील ग्रामस्थांनी ३३ केव्ही उपकेंद्राला कुलूप ठोकून ठिय्या आंदोलन केले़ ही घटना २७ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास ...
मराठा समाजाच्या आरक्षणाची घोषणा आणि समाजातील युवकांवर आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे न घेतल्यास ३ डिसेंबरपासून पुन्हा तीव्र स्वरुपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा मराठा आरक्षण समन्वयक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी परभणीत झालेल्या पत्रकार प ...
शासकीय दुधाच्या दरामध्ये २ रुपये कपातीचा निर्णय मागे घ्यावा, यासह इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी शासकीय दूध डेअरीसमोरील वसमत रस्त्यावर रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झ ...
:महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत करावयाच्या कामांमध्ये आणखी २८ कामांचा समावेश करण्यात आल्याने या योजनेंतर्गत कामांची व्याप्ती वाढून जिल्ह्यातील मजुरांना त्याचा फायदा होणार आहे. ...
श्री साई भक्त सेवा मंडळाच्या वतीने श्री साई पादुका व रथ मिरवणूक २७ नोव्हेंबर रोजी परभणी शहरात दाखल होत आहे. चार दिवस शहरातील विविध भागात यानिमित्ताने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...
यावर्षीच्या हंगामात जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती असताना पीक कर्ज वाटपालाही घरघर लागली आहे. खरीप हंगामामधील कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण झाले नसताना रबी हंगामातही आतापर्यंत केवळ ६.५३ टक्के कर्ज वाटप झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक गोची होत आहे. ...