लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

...अन पेडगावच्या ओसाड शिवारात धडकला पथकाचा ताफा - Marathi News | ... finally the squad of central inspection team arrived at Padgaon | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :...अन पेडगावच्या ओसाड शिवारात धडकला पथकाचा ताफा

रस्ते, पाणी , मनरेंगाची कामे, प्रशासनाची दिरंगाई, पिकांची अवस्था अशा समस्यांची यादीच पथकासमोर ठेवली.  ...

परभणीत दुष्काळग्रस्त पेडगावचा दौरा रद्द केल्याने केंद्रीय पाहणी पथकाचा ताफा शेतकऱ्यांनी अडवला - Marathi News | Drought In Marathwada : Due to the sudden drought-stricken tour cancelled of Pedgaon, the farmers stopped drought inspection squad in parabhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत दुष्काळग्रस्त पेडगावचा दौरा रद्द केल्याने केंद्रीय पाहणी पथकाचा ताफा शेतकऱ्यांनी अडवला

मानवत तालुक्यातील पेडगाव गावाचा दुष्काळी पाहणी दौरा प्रशासनाने अचानक रद्द केला. ...

परभणीत दुष्काळी पाहणी पथकासमोर स्थानिक अधिकाऱ्यांची भंबेरी - Marathi News | Local officials speechless before the drought-affected inspection squad in Parabhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत दुष्काळी पाहणी पथकासमोर स्थानिक अधिकाऱ्यांची भंबेरी

पथकाने आज सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास सेलू तालुक्यातील गणेशपूर परिसरात कापसाच्या शेत पिकाची पाहणी केली. ...

परभणीत ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचे भाजी-भाकरी आंदोलन - Marathi News | Bhaji-Bhakari lunch movement of Farmer's at parabhani for the sugarcane bill | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचे भाजी-भाकरी आंदोलन

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात एकत्र येऊन भाजी-भाकरी आंदोलन केले़ ...

गंगाखेडमध्ये सर्वे रिपोर्टसाठी लाच घेणारा महावितरणचा लाईनमॅन एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | In the Gangakhed MSEDCL Limeman arrest bby ACB while taking a bribe for survey report | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :गंगाखेडमध्ये सर्वे रिपोर्टसाठी लाच घेणारा महावितरणचा लाईनमॅन एसीबीच्या जाळ्यात

नवीन विद्युत मीटर घेण्याकरिता लागणारे सर्व्हे रिपोर्ट देण्यासाठी ३८०० रुपयांची लाच मागितली ...

परभणीत गॅस सिलिंडरचा स्फोट; दोन घरांचे मोठे नुकसान - Marathi News | Parbhani gas cylinder blast; Big loss of two houses | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत गॅस सिलिंडरचा स्फोट; दोन घरांचे मोठे नुकसान

शहरातील स्वच्छता कॉलनी भागात गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने दोन घरे जळून खाक झाली. ...

परभणीत रॅलीच्या माध्यमातून मांडले अपंगांचे प्रश्न - Marathi News | Handicapped questions raised through Parbhani Rally | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत रॅलीच्या माध्यमातून मांडले अपंगांचे प्रश्न

मूकबधीर एकता असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील प्रमुख मार्गावरुन रॅली काढून अपंगांचे प्रश्न जिल्हा प्रशासनाच्यासमोर मांडले.   ...

धनगर समाजाकडून युती सरकारच्या आरक्षण वचननाम्याची होळी - Marathi News | Dhanagar community burns reservation promise of the government in Parabhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :धनगर समाजाकडून युती सरकारच्या आरक्षण वचननाम्याची होळी

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर युती सरकारच्या वचननाम्याची होळी करुन आपला निषेध व्यक्त केला.  ...