कोतवालांचा चतुर्थश्रेणी कर्मचारी म्हणून शासकीय सेवेत समावेश करावा, या प्रमुख मागणीसाठी तालुक्यातील कोतवालांनी ७ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. ...
जिंतूर येथील पुरवठा विभागाच्या गोदामातील धान्यात तफावत आल्याची बाब तपासणीत समोर आल्याने गोदामपाल संदीप तमशेटे यांना जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी निलंबित केले आहे. या संदर्भातील आदेश ६ डिसेंबर रोजी काढण्यात आला. ...
राज्य शासनाने २०१४-१५ या आर्थिक वर्षापासून विकासाचा अनुशेष दूर करण्यासाठी जिल्ह्याला दिलेल्या विशेष निधीपैकी १ कोटी ६२ लाख ६९ हजार रुपयांचा निधी मार्च २०१८ अखेर अखर्चित असल्याची बाब मराठवाडा विकास मंडळाने विधी मंडळासमोर सादर केलेल्या वार्षिक अहवालातू ...
येथील तहसील कार्यालयातील कागदपत्रांमध्ये खाडाखोड करुन बनावट जात प्रमाणपत्र दिल्याच्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी सय्यद अबरार इलाही याला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ...