धनगर समाजाची आरक्षण प्रक्रिया ही केंद्र शासनाच्या अख्त्यारित असून या प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी सोडवून समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करु, अशी ग्वाही पशूसंवर्धन व दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर यांनी येथे दिली. ...
जिल्हा पोलीस पथकाने ७ डिसेंबर रोजी शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत छापे टाकून सहा जुगाºयांवर कारवाई केली आहे. शुक्रवारी दिवसभरात ठिकठिकाणी हे छापे टाकण्यात आले. त्यात धनराज एकनाथ टोंपे (रा.नरळद), दशरथ तावडे (रा.गंगाखेड), वैभव अंकुश उबाळे (रा.व ...
येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात असलेल्या पंचायत समितीच्या कृषी विभागाच्या गोदामाला आग लागल्याची घटना शनिवारी पहाटे ६.३० वाजण्याच्या सुमारास समोर आली. दरम्यान, अग्नीशमन दलाच्या अधिकाऱ्यांना ही माहिती मिळताच काही वेळातच अग्नीशमन दलाचा ...
गतवर्षीच्या खरीप हंगामातील ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही, अशा शेतकºयांच्या तक्रारी नोंदवून घेण्यासाठी ३ ते ९ डिसेंबर दरम्यान जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये कृषी विभाग व रिलायन्स विमा कंपनीच्या संयुक्त विद्यमाने सुरु करण्यात आलेली तक्रार निव ...
जिल्ह्यातील परभणी, मानवत व पाथरी या तीन तालुक्यातील माथ्यावरील ६६ गावांना जायकवाडी प्रकल्प किंवा निम्न दुधना प्रकल्पाच्या पाण्याचा कुठल्याही प्रकारचा लाभ मिळत नसल्याने अनेक वर्षापासून येथील ग्रामस्थांची पाण्यासाठी दैना होत आहे. या संदर्भातील व्यथा पे ...
शहरातील नगरपालिकेकडे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत लाभार्थ्यांचे १७०० प्रस्ताव प्राप्त झाले होते. पहिल्या टप्प्यात त्यापैकी ४५६ घरकूले मंजूर झाली असून उर्वरित घरकूले दुसऱ्या आणि तिसºया टप्प्यात मंजूर होणार आसल्याची माहिती पालिकेने दिली. दरम्यान, मंजूर झ ...
मजुरांच्या हाताला काम उपलब्ध करुन देण्यात यावे, या मागणीसाठी पाथरी शहर आणि ग्रामीण भागातील बांधकाम मजुरांनी ७ डिसेंबर रोजी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. ...
चोरी प्रकरणात संशयित म्हणून बोरी पोलिसांनी ताब्यात घेतलेला व्यक्ती लघुशंकेचे कारण देऊन पळून गेल्याचा प्रकार ६ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास बोरी पोलीस ठाण्यात घडला. ...