गोवर, रुबेला आजाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या मोहिमेंतर्गत ११ दिवसांमध्ये १ लाख ३४ हजार ३६९ बालकांना लसीकरण करण्यात आले आहे़ उद्दिष्टाच्या तुलनेत आतापर्यंत ७५ टक्के उद्दिष्ट प्रशासनाने गाठले असून, आणखी एक महिना ही मोहीम रा ...
उच्चदाब वितरण प्रणाली योजनेची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू झाली असून, गुरुवारी या योजनेंतर्गत कौडगाव येथे महिला शेतकऱ्याच्या कृषीपंपासाठी स्वतंत्र विद्युत रोहित्र सुरू करण्यात आले. ...
जनावरांना लाळ्या, खुरकूत रोगाच्या लसीकरणानंतर दोनच महिन्यात जनावरांना या रोगाची लागण झाल्याचा प्रकार दिसून येत आहे. एकट्या पाथरगव्हाण बु. येथील जवळपास शंभरहून अधिक संकरित गायी आणि जनावरांना या रोगाची लागण झाल्याने येथील पशुपालक अडचणीत सापडले आहेत. ...
वाहतुकीच्या नियमांचे पालन व्हावे या उद्देशाने शहर वाहतूक शाखेने शहरात मागील दोन महिन्यांपासून मोहीम सुरू केली आहे़ मात्र वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांकडून केल्या जाणाºया कारवाया लक्षात घेता वाहतुकीला शिस्त लावण्याऐवजी केवळ वसुलीवरच भर दिला जात असल्याचे ...
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि परभणी महापालिकेच्या वतीने रमाई आवास योजनेंतर्गत प्राप्त झालेल्या प्रस्तावांपैकी प्रशासकीय मान्यता दिलेल्या ३६२ प्रस्तावांच्या लाभार्थ्यांच्या खात्यावर पहिल्या टप्प्याचे अनुदान वितरित करण्यात आले आहे़ ...
निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या कालव्यात सोडण्यात आलेले पाणी लघू वितरिकांचे कामे अर्धवट असल्याने तसेच टेलच्या पाण्याची विल्हेवाट व्यवस्थित न लावल्याने डुघरा शिवारातील शेतामध्ये घुसून शेतीचे नुुकसान होत आहे. ...