लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

प्रयागराज येथे बोट उलटून परभणीच्या चार भाविकांचा मृत्यू - Marathi News | Four pilgrims die after the boat hit at Prayagraj | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :प्रयागराज येथे बोट उलटून परभणीच्या चार भाविकांचा मृत्यू

परभणी जिल्ह्यातील दैठणा, माखणी, नांदेड जिल्ह्यातील कोळंबी आदी ठिकाणचे १४ भाविक ४ डिसेंबर रोजी काशी येथे गेले होते. ...

परभणी : तहसीलवर धडकला महिलांचा मोर्चा - Marathi News | Parbhani: Women's Front in Tehsil | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : तहसीलवर धडकला महिलांचा मोर्चा

तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतीची कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे रोजगार हमी योजनेची कामे उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी सोमवारी शहरातील महिलांनी मोर्चा काढून तहसीलदारांना साकडे घातले. ...

परभणी :ग्रामीण रुग्णालय इमारत उद्घाटनास मुहूर्त सापडेना - Marathi News | Parbhani: Rural Hospital can not find any Muhurat | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी :ग्रामीण रुग्णालय इमारत उद्घाटनास मुहूर्त सापडेना

शहरातील ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे काम पूर्ण होऊन एक महिना उलटला असला तरी या इमारतीच्या उद्घाटनासाठी प्रशासनाला मुहूर्त सापडत नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. उद्घाटनाचा सोपस्कार पूर्ण करून रुग्णसेवेसाठी ही इमारती खुली करावी, अशी मागणी रुग्ण व ...

परभणी :ऊस बिलासाठी शेतकरी संघटनेचे धरणे आंदोलन - Marathi News | Parbhani: For the sugarcane bill, the movement of the farmer's organization | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी :ऊस बिलासाठी शेतकरी संघटनेचे धरणे आंदोलन

एफआरपी कायद्याची अंमलबजावणी करुन शेतकऱ्यांना ऊस बिलाची रक्कम अदा करावी, या मागणीसाठी सोमवारी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ...

परभणी : मतदान यंत्राविषयीच्या शंकांचे प्रशासन करणार निरसन - Marathi News | Parbhani: Dismissing the administration of the doubts about the polling machine | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : मतदान यंत्राविषयीच्या शंकांचे प्रशासन करणार निरसन

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने संपूर्ण तयारी केली असून, मतदान यंत्र आणि प्रथमच निवडणुकांत वापरल्या जाणाऱ्या व्हीव्हीपॅटविषयी मतदारांच्या काही शंका असतील तर त्याचे निरसन केले जाणार आहे. यासाठी रुट प्लॅन आखला असून, जिल्ह्यात दहा ...

परभणी : पूर्णा नदीचे पात्र पडले कोरडेठाक - Marathi News | Parbhani: Purna River Character Losses Kordadek | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : पूर्णा नदीचे पात्र पडले कोरडेठाक

जिंतूर तालुक्यातील पूर्णा प्रकल्पाच्या येलदरी धरणाखाली बांधलेल्या तिन्ही बंधाऱ्यांतील पाणीसाठा संपल्याने नदीचे पात्र कोरडेठाक पडले आहे. परिणामी परिसरातील गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. ...

परभणी : जात पडताळणीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त - Marathi News | Parbhani: Contract verification of contract workers will be terminated | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : जात पडताळणीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त

येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयातील बाह्यस्त्रोतामार्फत नियुक्त करण्यात आलेल्या ८ कर्मचाºयांची सेवा समाप्त करण्याचा निर्णय राज्याच्या जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे मुख्य समन्वयक कैलास कणसे यांनी घेतला आहे. ...

Drought In Marathwada : गंगाखेड तालुक्यातील टाकळवाडीची बाराही महिने भिस्त अधिग्रहणाच्या पाण्यावर  - Marathi News | Drought in Marathwada: For the 12 months Takalwadi's People in Gangakhed taluka, depend on the acquisition of water | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Drought In Marathwada : गंगाखेड तालुक्यातील टाकळवाडीची बाराही महिने भिस्त अधिग्रहणाच्या पाण्यावर 

पाणीबाणी : पाणी पातळी खोल गेल्याने अधिग्रहणाच्या विहिरींनीही साथ सोडली असून, पाण्यासाठी गावकऱ्यांची रानोमाळ भटकंती होत आहे़  ...