तालुक्यातील पेडगाव येथील बसस्थानक परिसरात सुरु असलेल्या मटक्याच्या बुकीवर सहाय्यक पोलीस अधीक्षक संदीप सिंह गील यांच्या पथकाने छापा टाकून १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरुवारी रात्री ८.१५ वाजेच्या सुमारास करण्यात आली. ...
शहरातील पाणीटंचाई कायमस्वरुपी दूर करण्यासाठी तातडीच्या पाणीपुरवठा योजनेंतर्गत १५ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला जाणार असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त रमेश पवार यांनी दिली. ...
पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी तासिका तत्वावर अध्यापनाचे काम करणाऱ्या प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला असून याचा मराठवाड्यातील २ हजार २५२ जणांना लाभ मिळणार आहे. ...