२०१८-१९ या खरीप हंगामातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत तूर या पिकासाठी विमाधारक शेतकºयास २५ टक्क्यांपर्यंत नुकसान भरपाई अगाऊ अदा करण्याचे आदेश नुकतेच जिल्हाधिकाºयांनी काढले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ५ लाख ८६ हजार १४४ शेतकºयांना पीक विम्या मिळण् ...
जुन्या भांडणाच्या वादातून लोखंडी रॉड व तलवारीने दोघांवर जिवघेणा हल्ला केल्याची घटना ११ जानेवारी रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास धारखेड येथील गोदावरी नदी पात्रात घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. ...
येथील १०० खाटांच्या स्वतंत्र स्त्री रुग्णालयाच्या इमारतीचे साडेचार वर्षानंतर दुसºयांदा रविवारी भूमिपूजन होणार असून यावेळी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत या इमारतीच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध झाला आहे. ...
राष्ट्रमाता मॉं जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त परभणीत आयोजित राज्यस्तरीय महिला मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शनिवारी सकाळी ८ वाजता ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मैदानापासून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. ...
शहर परिसरातील धाररोडवरील कचरा डेपो आता बोरवंड शिवारातील महापालिकेच्या जागेत हलविला जाणार असून, सुमारे बारा कोटी रुपये खर्च करुन या ठिकाणी कचºयावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याने परभण ...
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचातींमध्ये प्रत्येकी ५ विहिरींची कामे सुरु करण्याचे आदेश ५ जानेवारी रोजी नियोजन विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी एका परिपत्रकाद्वारे दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळाच्या पार्श् ...