पावसाच्या अत्यल्प प्रमाणाचा फटका तुरीच्या पिकाला बसला असून, उत्पादनात घट झाल्याचे चित्र तालुक्यात पहावयास मिळत आहे. दुष्काळाचा सामना करीत शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी आणण्यास सुरुवात केली आहे़ बाजार समितीच्या मार्केट यार्डात मागील महिनाभरात १८०० क्विंट ...
परभणी जिल्ह्यासह अकोला, लातूर, बीड आणि जालना जिल्ह्यात दरोडे टाकून धुमाकूळ माजविणाºया टोळीच्या प्रमुखासह आठ जणांविरुद्ध जिल्हा पोलीस अधीक्षकांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली असून या टोळीतील तीन आरोपींन ...
आरोग्य सुविधेत भर घालण्यासाठी १०० खाटांचे स्त्री रुग्णालय मंजूर झाले असले तरी भविष्यातील गरज लक्षात घेऊन तीनशे खाटांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवून त्याचा पाठपुरावा करु, अशी ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. ...
जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना कार्यक्षेत्रातील ऊस गाळपासाठी नेण्याऐवजी कार्यक्षेत्राबाहेरील ऊस आणला जात असल्याचा आरोप परभणीतील नियोजन समितीच्या बैठकीत सदस्यांनी केल्यानंतर या संदर्भात साखर आयुक्तांसमवेत बैठक घेऊन नियोजन करण्याच ...
पालम पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरु असलेल्या दोन व्हिडिओ पार्लरवर पोलिसांनी १० जानेवारी रोजी रात्री छापा टाकून ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने केलेल्या या कारवाईत दोन आरोपींना जेरबंद करण्यात आले. ...
जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियान मोठा गाजावाजा करुन राबविले जात असताना दुसऱ्या बाजूला वाळू मिळत नसल्याने वैयक्तिक शौचालयांची बांधकामे ठप्प पडली आहेत. परिणामी स्वच्छता अभियानात वाळूचा अडसर निर्माण होत असून, प्रशासनाने वाळू देण्यासाठी पावले उचलण्याची गरज न ...
२०१८-१९ या खरीप हंगामातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत तूर या पिकासाठी विमाधारक शेतकºयास २५ टक्क्यांपर्यंत नुकसान भरपाई अगाऊ अदा करण्याचे आदेश नुकतेच जिल्हाधिकाºयांनी काढले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ५ लाख ८६ हजार १४४ शेतकºयांना पीक विम्या मिळण् ...