गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेचा निषेध नोंदवित २४ जानेवारी रोजी पंचायत समितीच्या कर्मचाºयांनी कामबंद ठेवून निषेध नोंदविला़ ...
राज्याच्या ग्रामविकास विभागाने विकास कामांच्या निविदांचा कालावधी २५ वरून चक्क ७ दिवसांवर आणण्याचा घाईघाईत आदेश काढला असून, आगामी लोकसभा निवडणुकीची धसकी या विभागाने चांगलीच घेतल्याचे दिसून येत आहे़ न्यायालयीन प्रक्रियेंतर्गत असलेल्या कामांबाबत मात्र न ...
रोजगार हमी योजनेंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मजुरांनी कामाची मागणी करूनही त्यांना काम मिळत नसल्याचा प्रकार समोर आला आहे. सुमारे ११५ मजुरांनी कामाची मागणी केली असून या संदर्भात दोन दिवसांत कारवाई करा, अशा सूचना तहसीलदारांंनी सार्वजनिक बांधकाम वि ...
शहरातील मराठवाडा प्लॉट भागातील जाकेर हुसेन नगर येथे सुरु असलेल्या बनावट दारु निर्मितीच्या कारखान्यावर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने २४ जानेवारी रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास छापा टाकला. यात दीड लाख रुपयांची नामांकित कंपनीची बनावट दारु जप्त करण्यात ...
जिल्ह्यातील वाळूघाटांचे लिलाव करण्यासाठी सादर केलेल्या प्रस्तावांमध्ये राज्यस्तरीय पर्यावरण समितीने त्रुटी काढल्याने आता हे प्रस्ताव त्रुटींची पूर्तता करून नव्याने सादर केले जाणार आहेत़ ...
सेलू तालुक्यातील गिरगाव ग्रामपंचायतीने चार वर्षाच्या कालावधीत एकदाही ग्रामसभा घेतली नाही. त्यामुळे शासनाच्या विविध योजना व चौदाव्या वित्त आयोगामधून प्राप्त झालेला निधी, यातून प्रत्यक्षात विकासकामावर केलेला खर्च आणि सध्याच्या स्थितीत सुरू असलेल्या काम ...