लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी (२३ डिसेंबर) पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी याच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर राहुल गांधींनी गंभीर आरोप केले. ...
संविधानांची विटंबना करणारा हा मानसिक रुग्ण असल्याचे मुख्यमंत्री सांगत आहेत, तर तो वारंवार समाजाची माफी मागत आहे. मनोरुग्णाला कसे काय समजले की, आपण संविधानांची विटंबना केली. ...