जिल्हा पोलीस दलात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पोलीस दलातील ५४ अधिकारी- कर्मचाºयांचा पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. ...
हात मदतीचा संकल्प राष्ट्र उभारणीचा निर्धार करणाºया परभणी येथील मित्र परिवाराच्या वतीने प्रजासत्ताक दिनी गंगाखेड शहरातील संत जनाबाई मंदिर परिसरातील आत्महत्याग्रस्त शेतकºयाच्या कुटुंबाला शिक्षण, आरोग्य व रोजगाराचा आधार देत जगण्याचे बळ दिले़ ...
जिल्हा नियोजन विभागात फर्निचर तयार काम सुरू असल्याने या विभागाच्या समोरच असलेल्या मानव विकास मिशन कार्यालयात नियोजन विभागाचे बस्तान मांडण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या विभागातील जुनी कागदपत्रे समोरच्याच पॅसेजमध्ये ठेवण्यात आली आहेत. ...
शहरातील श्रीराम कॉलनी व परिसरात महिनाभरापासून धुमाकूळ घालणाऱ्या उपद्रवी माकडास जेरबंद करण्यास सिल्लोड येथील पथकाला शनिवारी यश आले़ माकड पिंजºयात बंद झाल्यानंतर हैराण झालेल्या नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला़ ...
प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमा दरम्यान आत्मदहन करण्यासाठी पेट्रोलची बाटली घेऊन आलेल्या एका शिक्षिकेस पोलिसांनी वेळीच ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला. ...
महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९८२ पूर्ववत लागू करुन कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेच्या वतीने २७ जानेवारी रोजी जिंतूर रोडवरील जि.प. परिसरातून कर्मचाºयांचा मोर्चा काढण्यात आला. ...