महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत तयार करण्यात आलेल्या सिंचन विहिरींची देयके काढण्यावरुन व नव्या सिंचन विहिरींना मंजुरी देण्यावरुन जिल्हा परिषदेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अधिकाºयांना सदस्यांनी चांगलेच धारेवर धरले. ...
राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशत:, पूर्णत: अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी सुधारित आकृतीबंध लागू करण्यात आला असून तसा आदेश राज्याच्या शिक्षण विभागाने सोमवारी काढला आहे. ...
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत परभणी तालुक्यातील साडेगाव येथे १ कोटी २० लाख रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या सिमेंट बंधाऱ्यांच्या कामातील निकृष्टता चव्हाट्यावर आली असून वर्षभरातच या बंधाºयाला भेगा पडल्याची बाब सोमवारी पथकाने केलेल्या तपासणीत उघडकीस आली ...
सातारा जिल्ह्यातील करपेवाडी येथे झालेल्या युवतीच्या हत्येच्या घटनेचा जिल्ह्यातील नाभिक समाजबांधवांनी निषेध नोंदविला आहे़ ठिकठिकाणी मूक मोर्चे काढून प्रशासनाला निवेदन देण्यात आले़ आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, यासह इतर मागण्या प्रशासनाकडे करण्यात आल् ...
शहरातील प्रभाग क्रमांक ४ मधील रेशन दुकान बंद झाल्याने येथील लाभार्थ्यांना दोन महिन्यांपासून रेशन मिळत नसून जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यायी व्यवस्था करुन लाभार्थ्यांचा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाºयांकडे कर ...