गावातील एका घरावर वीज प्रवाही तार पडल्याची घटना ६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली़ सुदैवाने या घटनेत कुठलीही हानी झाली नसली तरी चारठाणा गावातील वीज तारा तुटून पडण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण ...
व्हॉटस् अॅपच्या माध्यमातून मटक्याचे आकडे टाईप करून एकमेकांना पाठवत जुगार खेळणाºया तिघांवर पोलिसांनी कारवाई केली असून, त्यांच्याकडून १० हजार ५६० रुपये जप्त केले आहेत़ ...
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्य व केंद्रातील भाजपा सरकारवर एकीकडे सडकून टीका केली जात असताना दुसरीकडे जिल्हा परिषदेत मात्र भाजपाला सत्तेत सहभागी करून घेण्याच्या पक्षाच्या नेत्यांच्या भूमिकामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्व ...
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या टंकलेखन शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परिक्षेत परभणी शहरातील केंद्रांवर गैरप्रकारांनी कळस गाठला असून, प्रवेशपत्रावर नाव एकाचे आणि परीक्षा देणारा दुसराच व्यक्ती असल्याची तक्रार उमेदवारांनीच के ...
काळ्या मातीमुळे वारंवार खचणाऱ्या रस्त्यांवर पर्याय म्हणून तालुक्यातील साडेगाव ते मांगणगाव हा ६.४ कि.मी.अंतराचा रस्ता जिओ टेक्सटाईल मटेरियल वापरुन तयार केला जात आहे. अशा पद्धतीने प्लास्टिक कोटेड रस्ता तयार करण्याची राज्यातील पहिलीच वेळ आहे. ...
शहरातील जुने पथदिवे बदलून त्याठिकाणी एलईडी दिवे बसविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत विविध भागांत १ हजार ३८५ नवीन एलईडी दिवे बसविण्यात आले आहेत. ...
पशुसंवर्धन विभागाच्या वतीने २ ते ४ जानेवारी या काळात जालना येथे आयोजित केलेल्या अखिल भारतीय स्तरावरील पशु-पक्षी प्रदर्शनामध्ये परभणी जिल्ह्यातील तीन पशुपालकांच्या पशुधनाला १ लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक मिळाले आहे़ तसेच दोन पशुधनांना अनुक्रमे द्वितीय ...