मानलेल्या आईचा सासऱ्याने खून केल्याचा बदला म्हणून एका व्यक्तीने स्वत:च्या पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना शहरातील हडको भागात बुधवारी सकाळी उघडकीस आली. ...
शहरातील मुख्य नेत्र रुग्णालयात पाणी नसल्याने २० रुग्णांच्या नेत्र शस्त्रक्रिया रद्द करण्याचा प्रकार बुधवारी घडला असून या प्रकाराबाबत या विभागाच्या अधिकाऱ्यांना ना खंत ना गांभीर्य वाटत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. ...
महावितरण आयोगाने निश्चित केलेले औद्योगिक वीज दर सर्वसामान्य ग्राहकांना परवडणारे नसल्याने हा निर्णय रद्द करावा, अशी मागणी परभणी जिल्हा उद्योजक संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे़ ...
यावर्षीच्या खरीप हंगामातील तूर हा शेतमाल खरेदी करण्यासाठी राज्य शासनाने ५ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात सहा ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. या केंद्रांवर १२ फेब्रुवारीपर्यंत ४०० तूर उत्पादकांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे. ...
जिल्ह्यात ज्या प्रकल्पांवर पिण्याच्या पाण्याची मदार अवलंबून आहे, अशा येलदरी प्रकल्पासह इतर १६ प्रकल्पांमधील जीवंत पाणीसाठा संपल्याने टंचाईचे संकट आतापासूनच गडद होत आहे़ टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा केलाही जाईल; परंतु, टँकरसाठी पाणी आणायचे को ...
चारठाणा गावात सुरु असलेल्या एका जुगार अड्ड्यावर सोमवारी रात्री पोलिसांनी छापा टाकून रोख ६ हजार ६८० रुपये आणि तीन मोटारसायकल, चार मोबाईल असा २ लाख १४ हजार ८० रुपयांचा ऐवज जप्त केला. ...
शासकीय दर्जा द्यावा आणि पेंशन लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी १२ फेब्रुवारी रोजी आयटक प्रणित महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने जेलभरो आंदोलन करण्यात आले. ...