जिंतूर तालुक्यातील बोरी येथे सोमवारी रात्री पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात गुटखा जप्त केला होता़ रात्री उशिरापर्यंत या गुटख्याची मोजदाद केली असता, एमआरपीप्रमाणे २५ लाख रुपयांचा हा गुटखा असून, बाजारभावात याच गुटख्याच ...
शिक्षक आणि शाळा आठवलं की समोर येतो तो वर्गातील काळा फळा. या काळ्या फळ्यावर अंक आणि अक्षरांशिवाय क्वचितच दुसरे काही नजरेत पडते. मात्र पाथरी तालुक्यातील माळीवाडा येथील जिल्हा परिषदेच्या आंतरराष्ट्रीय शाळेत एक शिक्षक याच काळ्या फळ्यावर रंगीत खडूंच्या सह ...
येथील नगरपंचायतीकडून प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शहरातील ५३० घरकुलांना मंजुरी मिळाल्याची माहिती नगराध्यक्षा अनिता जालिंदर हत्तीअंबिरे, उपनगराध्यक्ष बालासाहेब गणेशराव रोकडे यांनी १७ फेब्रुवारी रोजी नगरपंचायतमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली. ...
तालुक्यातील वझर, येसेगाव, चांदज या भागातून दररोज शेकडो ट्रॅक्टर वाळूचा अवैध उपसा होत असून वाळू माफियांनी खबऱ्याचे जाळे पसरविल्याने वाळू माफिया मोकाट सुटत आहेत. एकीकडे घरकुल बांधकामाकरीता वाळू मिळत नसताना दुसरीकडे सोन्याच्या भावात वाळू विक्री होत आहे. ...
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती १९ फेब्रुवारी रोजी जिल्हाभरात साजरी केली जाणार असून, यासाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे़ परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यास आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे तर शहरात ठिकठिकाणी कम ...