लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

परभणी : साडेगाव रस्त्यावर दारुचे ३५ बॉक्स पकडले - Marathi News | Parbhani: 35 boxes of ammunition seized on Sadegaon road | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : साडेगाव रस्त्यावर दारुचे ३५ बॉक्स पकडले

तालुक्यातील झरी ते साडेगाव रस्त्यावर एका जीपमधून अवैध विक्रीसाठी घेऊन जात असलेले दारुचे ३५ बॉक्स स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले आहेत. ही कारवाई गुरुवारी रात्री ११.१५ वाजेच्या सुमारास करण्यात आली. ...

परभणी : पाणीटंचाईचे ९४ लाख अखर्चित - Marathi News | Parbhani: 94 lakhs of water shortage | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : पाणीटंचाईचे ९४ लाख अखर्चित

पाणीटंचाई निवारणार्थ जिल्ह्याला २०१६-१७ मध्ये मिळालेल्या २ कोटी ५० लाख १२ हजार रुपयांच्या निधीपैकी ९४ लाख रुपयांचा निधी अखर्चित राहिला असून हा निधी आता चालू वर्षात टंचाई निवारणार्थ करण्यात येणाऱ्या कामांसाठी खर्च करता येणार आहे. ...

परभणी : पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणांनी सभागृह दणाणले - Marathi News | Parbhani: The declaration of the Mudadabad declares the auditorium | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणांनी सभागृह दणाणले

जम्मू काश्मिरमधील पुलवामा येथे जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदविण्यासाठी मनपाच्या स्थायी समितीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत सदस्यांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या जोरदार घोषणा दिल्याने सभागृह दणाणून गेले. ...

परभणीच्या भाविकांच्या बसचा मध्य प्रदेशात अपघात; एकाच कुटुंबातील १४ जण जखमी - Marathi News | Parbhani's bus accident in Madhya Pradesh; 14 people injured | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीच्या भाविकांच्या बसचा मध्य प्रदेशात अपघात; एकाच कुटुंबातील १४ जण जखमी

अपघातातील जखमी एकाच कुटुंबातील आहेत ...

परभणी : ‘सिद्धेश्वर’चे पाणी पोहोचले कोल्हापुरी बंधाऱ्यात - Marathi News | Parbhani: The water of 'Siddheshwar' reached Kolhapuri Bhendre | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : ‘सिद्धेश्वर’चे पाणी पोहोचले कोल्हापुरी बंधाऱ्यात

सिद्धेश्वर जलाशयातून सोडण्यात आलेले पाणी २० फेब्रुवारी रोजी पहाटे पूर्णा येथील गोदावरी नदीपात्रातील कोल्हापुरी बंधाºयात पोहोचले. या पाण्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून पाणीटंचाईचा प्रश्न काही अंशी निकाली निघाला आहे. ...

परभणी : दीड हजार कुटुंबांच्या याद्या अपलोड - Marathi News | Parbhani: Uploading one and a half thousand family lists | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : दीड हजार कुटुंबांच्या याद्या अपलोड

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबविण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची युद्ध स्तरावर धावपळ सुरू आहे. तहसील कार्यालय, पंचायत समिती, तालुका कृषी कार्यालयाचे एकूण ६० कर्मचारी तालुक्यातील गावनिहाय कुटुंबाची यादी तयार करीत असून तहसील कार्यालयात यादी ...

परभणीत पाच तासांनंतर इंटरनेट सेवा पूर्ववत - Marathi News | After five hours in Parbhani, Internet service is restored | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत पाच तासांनंतर इंटरनेट सेवा पूर्ववत

वसमत रस्त्यावर ओएफसी केबल तुटल्याने बुधवारी परभणी शहरातील इंटरनेट सेवा ठप्प झाली होती़ भारतीय दूरसंचार निगमच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी हा बिघाड दुरुस्त केल्यानंतर दुपारी २ वाजेच्या सुमारास शहरातील इंटरनेट सेवा सुरळीत झाली असल्याची माहिती या विभागातील ...

परभणी शहरातील पेट्रोलपंप २० मिनिटेठेवले बंद - Marathi News | Stop the petrol pump in Parbhani city for 20 minutes | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी शहरातील पेट्रोलपंप २० मिनिटेठेवले बंद

पेट्रोलपंप चालकांनी बुधवारी सायंकाळी २० मिनिटे पेट्रोलपंप बंद ठेवून आणि सर्व दिवे बंद करून शहीद भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण केली़ ...